या देशात आजीवन तरूण सिगारेट खरेदी करु शकणार नाहीत

धुम्रपान समाप्त करण्यासाठी एक अनोखा कायदा न्यूझीलंड सरकारने पास केला आहे.1 जानेवारी 2009 ला किंवा त्यानंतर जन्म घेतलेल्या व्यक्तीला सिगारेट खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.

या देशात आजीवन तरूण सिगारेट खरेदी करु शकणार नाहीत
smoking (1)Image Credit source: smoking (1)
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 5:55 PM

ऑकलंड : आता न्यूझीलंड (New Zealand) देशातील युवक सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत. कारण न्यूझीलंडने आपल्या देशाचे भविष्य असलेली तरूण पिढी वाचविण्यासाठी नविन कायदा आणला आहे. न्युझीलंडने मंगळवारी एक कायदा पारीत केला असून तरुणांना या देशात आता सिगारेटस खरेदी आणि विक्री करता येणार नाही. या देशात 13 डिसेंबरपासून सिगारेटस खरेदी करणाऱ्या युवकांवर आजीवन सिगारेटस बंदी लागू झाली आहे.

धुम्रपान समाप्त करण्यासाठी एक अनोखा कायदा न्यूझीलंड सरकारने पास केला आहे.1 जानेवारी 2009 ला किंवा त्यानंतर जन्म घेतलेल्या व्यक्तीला सिगारेट खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. या कायद्यानूसार सिगारेट्स खरेदीचे किमान वयही दरवर्षी वाढवित नेण्यात येणार आहे.

म्हणजेच तरुणांवर सिगारेट खरेदी करण्यावर आजीवन बंदी घातल्यानंतर, आजपासून 50 वर्षांनंतर, सिगारेटचे पाकीट खरेदी करण्यापूर्वी, कोणत्याही व्यक्तीला दुकानदाराला त्याचे वय किमान 63 वर्षे असल्याचे ओळखपत्र दाखवावे लागेल. 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्याचे न्यूझीलंड सरकारचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना आशा आहे की याच्या आधीच धुम्रपान कमी होईल. हा नविन कायदा लागू झाल्यानंतर आता तंबाकू विक्रीकरणारे किरकोळ विक्रेत्यांची संख्या सहा हजारावरून घटून केवळ 600 इतकी होईल. या शिवाय धुम्रपान करणाऱ्यांच्या तंबाकूमधील निकोटीनचे प्रमाणही कमी होईल.

चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.