Nagpur Crime | नागपूरच्या जरीपटक्यात सापडला मृतदेह, शरीर प्राण्याने कुरतडलेले, अज्ञात मृतकाचा शोध

हा व्यक्ती इथं कसा आला. तो मृतदेह कुणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, शरीर कुरतडलेले असल्यानं भीती व्यक्त केली जात आहे. कदाचित उंदरानं कुरतले असावं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, याबाबत पुष्टी झालेली नाही. शवविच्छेदनानंतर हे कदाचित कळू शकेल.

Nagpur Crime | नागपूरच्या जरीपटक्यात सापडला मृतदेह, शरीर प्राण्याने कुरतडलेले, अज्ञात मृतकाचा शोध
जरीपटक्यात घटनास्थळाची तपासणी करताना पोलीस. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:17 PM

नागपूर : नागपूरच्या जरीपटका (Jaripatka) परिसरातील बँक कॉलोनीमध्ये (Bank Colony) एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला. कृपलानी नावाच्या व्यक्तीच्या खाली प्लॉटमध्ये हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसला. मृतदेहाला कुठल्या तरी प्राण्याने कुरतडले असल्याची शक्यता आहे. हा परिसर सुनसान असून झाड-झुडपंसुद्धा आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला. मात्र अशा सुनसान जागी हा मृतदेह कसा आला किंवा हा व्यक्ती इथं काय करत होता, त्याची हत्या तर झाली नाही ना. या सगळ्या बाबीचा पोलीस तपास करत आहेत. अशी माहिती जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार ( Police Inspector Gorakh Kumbhar) यांनी दिली.

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

जरीपटका पोलिसांनी मृतदेहाची ओळख पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मृतकाचे वय जवळपास 55 वर्ष असून ओळख अजून पटली नाही. प्लाट नंबर 168 बँक कॉलनी येथील ही घटना आहे. कृपलानी नावाच्या व्यक्तीचा प्लाट आहे. 55 वर्षीय व्यक्तीचा पुरुष जातीचा मृतदेह सापडला आहे. प्राथमिक अवस्थेत कोणत्यातरी प्राण्यानं शरीराला कुरतडले असल्याचं दिसून येतंय. त्यासंदर्भात प्राथमिक चौकशी सुरू आहे.

मृतदेहाला कुरतडले कुणी?

हा व्यक्ती इथं कसा आला. तो मृतदेह कुणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, शरीर कुरतडलेले असल्यानं भीती व्यक्त केली जात आहे. कदाचित उंदरानं कुरतले असावं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, याबाबत पुष्टी झालेली नाही. शवविच्छेदनानंतर हे कदाचित कळू शकेल.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.