Nagpur | महापौर तिवारींना नितीन गडकरींचा सल्ला, लोकांची घरबसल्या कामं झाली पाहिजेत अशी महापालिका तयार करा

नितीन गडकरी म्हणाले, नागरिकांनी संपूर्ण कामे घरून ऑनलाईन पद्धतीनं केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करा त्यासाठी करावा लागले. कोविड काळात ऑनलाईन पद्धतीनं कामे होऊ शकतात, याची माहिती झाली आहे.

Nagpur | महापौर तिवारींना नितीन गडकरींचा सल्ला, लोकांची घरबसल्या कामं झाली पाहिजेत अशी महापालिका तयार करा
सुशासन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 12:31 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरच्या महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी सुशासन दिनानिमित्त (Good Governance Day) सल्ला दिलाय. गडकरी म्हणाले, तुम्ही अशी महापालिका तयार करा की, त्यामध्ये नगरसेवक आणि नागरिक यांनी महापालिकेत येण्याची गरज पडणार नाही.

तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन कामे करा

नितीन गडकरी म्हणाले, नागरिकांनी संपूर्ण कामे घरून ऑनलाईन पद्धतीनं केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करा त्यासाठी करावा लागले. कोविड काळात ऑनलाईन पद्धतीनं कामे होऊ शकतात, याची माहिती झाली आहे. कोविड काळात मी केलेली ऑनलाइन भाषण मला उत्पन्न मिळवून देत आहेत. माझी भाषण युट्युबवर बघीतली जात आहेत. त्यातून मला 3 ते 4 लाख रुपये मिळतात, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

अटलजी शेवटच्या माणसांना भेटत

नितीन गडकरी यांनी अटल विहारी वाजपेयी यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडकरी म्हणाले, अटलजी राज्यात येत तेव्हा मी त्यांच्या दौऱ्यात राहत होतो. त्यांना मराठी नाटकं खूप आवडत असत. ते स्वतः हिंदी साहित्याचेही रसिक होते. शेवटच्या माणसांपर्यंत कसं पोहचता येईल, यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा.

Nagpur Corona | वडिलांचा कोरोनामुळं ऑक्सिजनअभावी मृत्यू, मुलांनी जयंतीदिनी घालून दिला नवा आदर्श!

Nagpur Crime | फाटलेले कपडे, विखुरलेले केस, काट्यागोट्यांमधून जाणे-येणे; ये देखो मेरी लाइफ…, गुंडाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.