AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022, Ward No. 46: नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 46, बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली

नागपूर महानगरपालिकेत (Nagpur municipal corporation) फडणवीस यांचे वर्चस्व पहायला मिळेत. यामुळे बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली अआहे. तर येथे पुन्हा एकदा भाजपचं कमळच फुलेल असा दावा स्थानिक भाजपकडून केला जात आहे.

NMC Election 2022, Ward No. 46: नागपूर मनपाच्या प्रभाग क्र. 46, बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली
| Updated on: Aug 26, 2022 | 6:29 PM
Share

नागपूर : राज्याची राजधानी असलेलं नागपूर शहर हे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडवीस यांचे होमटाऊन आहे. यामुळे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत नागपूर महानगरपालिकेत (Nagpur municipal corporation) फडणवीस यांचे वर्चस्व पहायला मिळेत. यामुळे बालेकिल्ला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली अआहे. तर येथे पुन्हा एकदा भाजपचं कमळच फुलेल असा दावा स्थानिक भाजपकडून केला जात आहे.

प्रभाग क्रमांक 46 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 46 ची एकूण लोकसंख्या 43215 आहे. यापैकी 6485 मतदार हे अनुसूचीत जाती तर 2808 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती : चक्रधरनगर, रघुजीनगर, आयुर्वेदीक ले-आऊट, भांडे प्लॉट, जवाहरनगर, दुर्गानगर, जुना सुभोदार, दत्तात्रयनगर, अंबीकानगर, बीडीपेठ, राणी भोसलेनगर, सोनझारीनगर, सोमवार पेठ, छोटा ताजबाग,

उत्तर : तुकडोजी पुतका चौकापासुन पूर्वकडे जाणाऱ्या रिंज रोडने रिज रोड जवळील गजानन महाराज प्रवेशद्वारा पर्यंत. नंतर पूढे उत्तरेकडे जाणान्या रस्त्याने झाडे कॉर्नरपर्यंत. नंतर पूढे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या बुधवार बाजार रोडने सक्करदरा सिमेंट रोडवरील आयुर्वेदिक कॉलेज गेटपर्यंत. नंतर पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या सक्करदरा सिमेंट रोडने सक्करदरा चौकापर्यंत. नंतर पूढे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या उमरेड रोडने भांडे प्लॉट चौकापर्यंत. व पूढे त्याच रोडने उमरेड रोड वरील शितला माता मंदीर चौकापर्यंत.

पूर्व : उमरेड रोड वरील शितला माता मंदार चौका पासून नैऋत्य दिशेकडे जाणान्या जुना बिडीपेठ रस्त्याने हरडे धान्य भंडारपर्यंत. नंतर पूढे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने एच. बी. टी. इलेक्ट्रीकल्स पर्यंत (इ.पो.क्र. U/११२B / Ext- १४). नंतर पुढे दक्षीणकडे जाणान्या रस्त्याने श्री. भेंडे यांच्या घरापर्यंत (इ.पो.क्र. U/११२B/Ext-१४/Ext-३), नंतर पुढे पश्चीम दिशेकडे जाणान्या रस्त्याने दुर्गामाता मंदीर पर्यंत. (इ.पो.क्र. U/२२२/२/६), नंतर पुढे नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने श्री. तुलेशकुमार दष्कत, (शारदा निवास) यांचे घरापर्यंत. (इ.पो.क्र. SN/३/F). नंतर पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने शैला (हार्डवेअर) कॉर्पोरेशनपर्यंत, नंतर पुढे नैऋत्य दिशेकडे जाणाऱ्या सिमेंट रोडने बसश्वेश्वर पुतळ्या जवळील संतोषी सदन पर्यंत. (इ.पो.क्र. NS/८४),

दक्षिण : बसवेश्वर पुतळया जवळील संतोषी सदन पासून (इ.पो.क्र. NS/८४), वायव्य दिशेने जाणान्या रस्त्याने अपेक्षा इलेक्टॉनीक्स जवळील अयोध्यानगर टी-पॉइंटपर्यंत. नंतर पुढे उत्तरेकडे जाणान्या सिमेंट रोडने लांजेवार सायकल स्टोअसंपर्यत. नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या सिमेंट रोडने शारदा चौकापर्यंत, नंतर पुढे दक्षिणेकडे जाणाच्या रस्त्याने डायमंड जेन्टस पार्लर जवळील नागोबा बाबा मंदीर चोका पर्यंत. (इ.पो.क्र. | SN/C) नंतर पुढे पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्याने मानेवाडा सिमेंट रोड वरील ज्ञानेश्वर नगर गेटपर्यंत,

पश्चिम : मानेवाडा सिमेंट रोडवरील ज्ञानेश्वर नगर गेटपासून उत्तरेकडे जाणाऱ्या मानेवाडा सिमेंट रोडने तुकडोजी पुतळा चौकापर्यंत

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष

आरक्षणाची सोडत कशी

येथे आता प्रभाग क्रमांक 46 अ, प्रभाग क्रमांक 46 ब आणि प्रभाग क्रमांक 46 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 46 अ हा अनुसूचीत जातीतील उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 46 ब हा ओबीसी समाजातील उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 46 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर आणि अपक्ष
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.