Nagpur Wildlife : जंगलातील क्रेस्टेड सरपेंट ईगल पक्षी नागपूर शहरात, उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार

जखमी पक्षाला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.

Nagpur Wildlife : जंगलातील क्रेस्टेड सरपेंट ईगल पक्षी नागपूर शहरात, उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार
जंगलातील क्रेस्टेड सरपेंट ईगल पक्षी नागपूर शहरातImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 10:14 PM

नागपुरात आज एका घरी भटकत आलेला क्रेस्टेड सरपेंट ईगल (Crested Serpent Eagle) पक्षी मिळून आला. त्याला वाइल्ड लाईफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी रेस्क्यू करून ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून मग त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे. साधारणतः शहरात किंवा गावांमध्ये हा पक्षी दिसून येत नाही. हा पक्षी घनदाट अशा जंगलात (Dense Forest) राहत असतो. तो साप खात असतो. हा पक्षी पाहून आसपासचे नागरिक आश्चर्यचकित झाले. त्यांना त्याच कुतूहलसुद्धा वाटायला लागलं. त्याला डिहायड्रेशन झालं होतं. तो घाबरलेला होता. त्याच्यावर आता ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (Transit Treatment Centre) उपचार सुरू आहेत.

साप खाणारा असा हा पक्षी

शुक्रवारची संध्याकाळी पावणेसहाची गोष्ट. वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष पंकज बादुले यांना फोन आला. जगजीवन नगर गरोबा मैदानातून अक्षय कांबळे यांनी फोन केला. ते म्हणाले, आमच्याकडं विशिष्ट प्रकारचा पक्षी सापडला. वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीचे साहील शरणागत, पंकज बादुले, सारंग पेशने, दीपक शर्मा हे कांबळे यांच्या घरी पोहचले. त्यांना तो पक्षी क्रेस्टेड सरपेंट ईगल असल्याचं समजलं. हा पक्षी जखमी अवस्थेत होता. त्याला डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळं तो सहज सापडला. जखमी पक्षाला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. या पक्षाला पाहून लोकांच्या मनात वेगळेच विचार आले. असा पक्षी सहसा जंगलात दिसतो. विशेष म्हणजे हा पक्षी साप खातो.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.