PHOTO: मालेगावच्या दहिदी परिसरातील डोंगराला भीषण आग; अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी दाखल
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान असलेल्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशीरा ही आग लागली. डोंगरावर वाळलेले गवत आणि झाडे असल्यामुळे आगीने काही वेळात रौद्र रुप धारण केले. आगीची घटना कळताच मालेगाव अग्निशमन विभागाचे 4 बंब घटनास्थळी पोहोचले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

श्रेयस अय्यरने सुरु केला नवा बिझनेस

विराट कोहली हळू हळू कोणापासून लांब होतोय?

चाणक्य नीती : पालकांनी मुलांसमोर या गोष्टी बोलू नयेत, अन्यथा पश्चाताप होईल

मेथी दाणे आणि बडीशेफ मिसळलेले पाणी पिल्याने काय फायदा होतो ?

ओव्यासोबत काळं मीठ खाल्ल्याने आरोग्याला काय लाभ होतात ?

बाइकच्या चावीसोबत का दिला जातो स्पेशल कोड? त्या कोडचे महत्व घ्या समजून