NCP Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 9 आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
NCP Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पाडली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पाडली आहे. अजित पवार थोड्याचवेळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
अनिल भाईदास पाटील
आदिती तटकरे
संजय बनसोडे
बाबूराव अत्राम