Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये चार वर्षीय बालकावर अत्याचार प्रकरण, मारहाणीत गंभीर जखमी आरोपीचा मृत्यू

लहान मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपल्याची घटना सोमवारी घडली होती. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी गंभीर झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र चार दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये चार वर्षीय बालकावर अत्याचार प्रकरण, मारहाणीत गंभीर जखमी आरोपीचा मृत्यू
अहमदनगरमध्ये चार वर्षीय बालकावर अत्याचार प्रकरण, मारहाणीत गंभीर जखमी आरोपीचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 2:06 AM

अहमदनगर : एका चार वर्षाच्या बालकावर घरी नेऊन अनैसर्गिक अत्याचार (Assault) केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली होती. या घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपले होते. या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी (Injured) झाला होता. आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला. राजेश सोनार असे आरोपीचे नाव आहे. बालकावर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या मृत्यूप्रकरणी चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केले आहे.

आरोपीच्या मृत्यू प्रकरणी चौघांना अटक

लहान मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपल्याची घटना सोमवारी घडली होती. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी गंभीर झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र चार दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पीडित मुलाच्या आईने MIDC पोलीस ठाण्यात सोनार यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र आरोपीला जमावाने बेदम मारहाण केली होती. त्यात आरोपी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. आरोपीच्या मृत्यूप्रकारणी तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Accused seriously injured in beating of civilians in Ahmednagar)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.