Video : नांदेडमध्ये माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

काही कारणावरुन वाघमारे आणि इंगोले यांच्यात यावेळी शाब्दिक वाद झाला. बघता बघता या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले आणि दोघेही आपसात भिडले. मुख्यध्यापकांच्या समक्षच या दोघांमध्ये मारमारी झाली असून सध्या मालेगावात या हाणामारीची चर्चा आहे.

Video : नांदेडमध्ये माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
नांदेडमध्ये माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 6:09 PM

नांदेड : शाब्दिक वादाचे हाणामारीत पर्यावसन होऊन माजी उपसरपंच आणि शिक्षण समिती अध्यक्ष मुख्याध्यापकांच्या दालनातच एकमेकांना भिडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे. माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल मारामारी (Fighting) झाली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाला आहे. सिद्धार्थ वाघमारे असे माजी उपसरपंचाचे आणि परमेश्वर इंगोले असे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षांचे नाव आहे. हा हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Freestyle fighting between former Upsarapanch and school education committee chairperson in Nanded)

शाब्दिक वादातून हाणामारीत पर्यावसन

माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे हे निर्गम उतारा घेण्यासाठी मालेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत आले होते. वाघमारे हे मुख्याध्यापकांच्या दालनात बसले होते. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले हे देखील मुख्यध्यापकांच्या दालनात उपस्थित होते. काही कारणावरुन वाघमारे आणि इंगोले यांच्यात यावेळी शाब्दिक वाद झाला. बघता बघता या वादाचे हाणामारीत पर्यावसन झाले आणि दोघेही आपसात भिडले. मुख्यध्यापकांच्या समक्षच या दोघांमध्ये मारमारी झाली असून सध्या मालेगावात या हाणामारीची चर्चा आहे.

पिंपरीत पाणी भरण्यावरुन नळावर राडा

पिंपरी शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यातूनच अनेकदा वादावादीचे प्रकारही घडून येत आहेत. अशी घटना पिंपरीतील तळवडे येथे घडली आहे. नळावर पाणी भरण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांना जातिवाचक शिव्या देण्यात आल्या. या भांडणात मारहाण करत महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकराणी चिखली पोलीस स्थानकात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तळेगाव येथील सहयोग नगर येथे ही घटना घडली आहे. (Freestyle fighting between former Upsarapanch and school education committee chairperson in Nanded)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.