Video : राजकीय वादातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी अन् शिवीगाळ

नगर (Ahmednagar) तालुक्यातील दरेवाडी (Darewadi) इथल्या ग्रामपंचायत (Grampanchayat) पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वादातून तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी सरपंच, उपसरपंचासह शिवसेना(Shiv Sena), भाजपा(BJP)च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Video : राजकीय वादातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी अन् शिवीगाळ
दरेवाडी ग्रामपंचायत राडा
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 11:26 AM

अहमदनगर : नगर (Ahmednagar) तालुक्यातील दरेवाडी (Darewadi) इथल्या ग्रामपंचायत (Grampanchayat) पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय वादातून तुफान हाणामारी झालीय. त्यानंतर पोलीस (Police)ठाण्याच्या आवारातही दोन्ही गट समोरासमोर भिडले. शिवीगाळ करत राडा घालण्यात आला. या प्रकरणी सरपंच, उपसरपंचासह शिवसेना(Shiv Sena), भाजपा(BJP)च्या जिल्हा पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद नगर तालुक्यातल्या दरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या भावजय सरपंच तर भाजपाचेच अनिल करांडे उपसरपंच आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात राजकीय वाद सुरू झाले. या वादाचं पर्यवसान जोरदार राड्यात झालं.

पोलिसांनाही अरेरावी वाद झाल्यावर दोन्ही गट भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता तिथंही दोन्ही गटात पोलिसांसमोर जोरदार वाद झाला. एकमेकांना शिवराळ भाषा वापरण्यात आली. पोलिसांनाही अरेरावी करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेलेले, संजय राऊत यांनी भाजपला फटकारलं

जिनिंग उद्योगावरही ओमिक्रॅानचा परिणाम, राज्यात निम्म्याच क्षमतेने कापूस गाठींचे उत्पादन

VIDEO : चर्चा तर होणारच! हेल्मेट घातलेला रेडा बघितला आहे का? पाहा हा व्हिडिओ!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.