Nanded accident | नांदेडमध्ये खासगी गाडीच्या धडकेत गरोदर महिला ठार; दोन जण जखमी

गाडी मागून आली. तिनं समोरून येणाऱ्या दुचाकीला थेट धडक दिली. त्यामुळं दुचाकीवरील दोघांच्या पायाला लागले. गाडी धडकल्यानंतर बॅटनं चेंडूला मारावं अशी धडक या दुचाकीस्वारांवर बसली. त्यामुळं दोघांचेही गुडघे कामातून गेले.

Nanded accident | नांदेडमध्ये खासगी गाडीच्या धडकेत गरोदर महिला ठार; दोन जण जखमी
नांदेडमध्ये खासगी गाडीच्या धडकेत गरोदर महिला ठारImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:32 PM

नांदेड : नांदेडहून त्रिकुटकडे जाणाऱ्या दुचाकीला खाजगी बसने धडक दिली. यात एक 22 वर्षीय गरोदर महिला ठार झाली तर अन्य दोनजण जखमी झाले. मंगळवारी दुपारी शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर (in front of petrol pump) हा अपघात घडला. शिवाजी डांगे हे पत्नीसह आणि चंद्रकांत मोरे हे तिघे एका दुचाकीवरून जात होते. पेट्रोल पंपाजवळ दुचाकी रस्ता ओलांडताना भरधाव आलेल्या खाजगी बसने त्यांना चिरडले. दुचाकीला बसने चिरडलेला क्षण सीसीटीव्हीत कैद झालाय. या अपघातात इंदूबाई ही गरोदर महिला चिरडल्या गेल्याने जागीच ठार झालीय, तर दोन जण जखमी झालेत. शिवाजी डांगे व चंद्रकांत मोरे अशी जखमींची नाव आहेत. दुचाकी ट्रकखाली (under two-wheeler truck) आली. जखमीच्या पायाला लागले. अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली (traffic jammed ) होती.

अपघातात दोन जण जखमी

गोंदिया जिल्ह्यातील देवरी-चिचगड रोडवर ही घटना घडली. एक काळ्या रंगाची कार येत होती. तिने दुचाकीला थेट धडक दिली. त्यानंतर ती कार घटनास्थळावरून पसार झाली. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातात दुचाकीस्वारांना जबर धडक दिली आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. देवरी पोलीस संबंधित कार चालकांवर कोणती कारवाही करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेलं.

अशी घडली घटना

गाडी मागून आली. तिनं समोरून येणाऱ्या दुचाकीला थेट धडक दिली. त्यामुळं दुचाकीवरील दोघांच्या पायाला लागले. गाडी धडकल्यानंतर बॅटनं चेंडूला मारावं अशे धडक या दुचाकीस्वारांवर बसली. त्यामुळं दोघांचेही गुडघे कामातून गेले. त्यांना चालणे कठीण झाले होते. तोपर्यंत गाडीचालक सुसाट वेगानं पसार झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात अपघातात त्यांची दुचाकी चेंदामेंदा झाली.

Non Stop LIVE Update
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.