Pune Fire Photo : पुण्यात सॅनिटायझर कंपनीत आग,15 महिलांसह 17 जणांचा मृत्यू
कंपनीत सकाळी 41 च्या जवळपास कामगार कामावर आले होते. ज्यातील 17 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून यात 15 महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. (A fire at a sanitizer company in Pune, 17 people died, including 15 women)
Most Read Stories