Video : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद

आई एकवीरा देवीचे (Ekvira Devi)दर्शन घेऊन मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या भविकांच्या कारला अपघात (Accident) झाला आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

Video : एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची कार तीनवेळा झाली पलटी; लोणावळ्यातला थरार CCTVत कैद
एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:49 PM

लोणावळा (पुणे) : आई एकवीरा देवीचे (Ekvira Devi)दर्शन घेऊन मुंबईच्या (Mumbai) दिशेने जाणाऱ्या भविकांच्या कारला अपघात (Accident) झाला आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आई एकवीरा देवीचे दर्शन घेऊन कारमधून काही प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चारवेळेस पलटी झाली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी सव्वा आठच्या सुमारास खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील वळणावर घडली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावेळी कार पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला फरफटत गेली. रस्त्यावर कोणी नसल्याने अनर्थ टळला.

पाहा, अपघाताचा थरार…

गडावर तीन दिवस कलम 144

मावळमधील एकवीरा देवी यात्रा उत्सव काळात सध्या तीन दिवस गड परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एकवीरा गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होईल म्हणून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 लागू केले आहे. मात्र त्यांच्या अजब आदेशाने भाविक संभ्रमात तर दुसरीकडे कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असताना हा आदेश काढल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कार्ला वाकसई, वरसोली, मळवली, वेहरगाव येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून या भागात भारतीय दंड विधान कलम 144 लागू केले आहे. यात शोभेची दारू, फटाके गडावर नेणे, मुक्या प्राण्यांची हत्या करणे आणि दारूबंदी आदेश परिसरात यात्रा काळात लागू करण्यात आले आहेत.

आणखी वाचा :

MNS Vasant More : किती जणांनी शहरात स्पीकर लावले? राज ठाकरेंच्या घोषणेवर वसंत मोरेंचा सवाल, पक्षांतर्गत विरोधकांनाही सुनावलं

‘मुलगी झाली हो…’ झरेकर कुटुंबानं चक्क हेलिकॉप्टर सफारी करत छोट्या परीचं केलं स्वागत

Petrol diesel price hike : …अन्यथा कर्मचाऱ्यांना गमवावा लागेल रोजगार! काय म्हणणं आहे महापेट्रो डिलर्स असोसिएशनचं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.