Watch video | पुण्यात लग्न सोहळयात चक्क बारबाला नाचवल्या, व्हिडीओ social mediaवर व्हायरल

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं,लग्न समारंभाच्या कार्यक्रमांना मार्यादित नागरिकांच्या उपस्थितीचे निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसारच सद्यस्थितीला अनुसरून लग्न समारंभाना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतला जात आहे.

Watch video | पुण्यात लग्न सोहळयात चक्क बारबाला नाचवल्या, व्हिडीओ social mediaवर व्हायरल
pune crime
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 12:36 PM

पुणे- पुण्यातील वडारवाडी (Vadarwadi area )परिसरात लग्न सोहळ्यात ( wedding ceremony)चक्क बारबाला नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media)व्हायरल झाला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वडारवाडी परिसरात एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये घराच्या समोरली मंडपात थेट बारबाला डान्स करत आहेत. तर त्यांच्या सोबत उपस्थित तरुणही हिडीस प्रकारे डान्स करत असल्याचे दिसून आले आहे. एवढच नव्हेतर या दरम्यान डान्स करणाऱ्या बाराबालांना पैसे दिले जात असल्याचेही दिसून आले आहे.  या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात तरुणांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. या घटनेटनंतर पोलीस काय करवाई करणार याकडं सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 निर्बंधामधील शिथिलतेचा गैरफायदा

शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं,लग्न समारंभाच्या कार्यक्रमांना मार्यादित नागरिकांच्या उपस्थितीचे निर्बंध थोडे शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसारच सद्यस्थितीला अनुसरून लग्न समारंभाना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतला जात आहे. वडारवाडीतील या प्रकारमुळे तेथील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लग्नासारख्या सोहळयात थेट बाराबाला नाचवणे हा अत्यंत संतापजनक प्रकार आह. यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. वडारवाडीतील या प्रकारावर पोलीस कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

VIDEO : Manoj Kotak यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचं नसतं, आम्हाला हिंदुत्व शिकवू नका; महापौर किशोरी पेडणेकर यांनी फटकारलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.