Pune| पुण्यात भाजप आक्रमक ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची हकाल पट्टी करा

पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेबाहेर आहे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवाब मालिका यांचा धिक्कार असो अश्या  घोषणाही यावेळी देण्यात आले. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही.

Pune| पुण्यात भाजप आक्रमक ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची हकाल पट्टी करा
Pune BJP andolan
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 11:38 AM

पुणे-  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik)यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहे.दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्याशी संबध असलेल्या देशद्रोही नवाब मलिक यांचा धक्कार असो असे फलक घेत,  पुणे भाजपच्या नेत्यांनी आज आंदोलन केल. यावेळी अल्पसंख्याक मंत्री पदावरून मालिका यांची हकाल पट्टी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. पुणे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेबाहेर  हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवाब मालिका यांचा धिक्कार असो अश्या  घोषणाही यावेळी देण्यात आले. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागतील असा इशारा भाजपतो आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला होता.

सत्ताधारी विरोध आमनेसामने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांची ईडीकडून सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने मलिकांना अटक केली आहे. गुन्हेगारी दाऊद गँग संदर्भात चौकशी सुरु असताना नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता नवाब मलिक यांना मंत्रिपदी राहण्याची गरज नाही. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

‘सेक्रेड गेम्स’चा थरार आता ‘स्टोरीटेल’वर अनुभवता येणार, कृणाल आळवे यांच्या आवाजात

धड्याsssम! सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका

महिला हेड कॉन्स्टेबलसह पती राहत्या घरी मृतावस्थेत, शाळेतून घरी परतलेल्या मुलासमोर भयंकर दृश्य

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.