Pune crime | बारामतीतील माळेगाव येथे दिवसा- ढवळ्या घर फोडत ‘इतक्या’ लाखांची रोकड लंपास

विनोद दत्तात्रय चांडवले ( वय-30  वर्षे) हे आपलया नातेवाईकाकडे कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले होते. चांडवले यांच्या घराचा दरवाजा बंद आहे. हे लक्षात घेत अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम सात हजार रुपयांसह नऊ लाख रुपयांचे दागिने लंपास केले. त्यानंतर फिर्यादी घरी आले असता त्यांनाघराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीनं आता जाऊन पहिले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Pune crime | बारामतीतील माळेगाव येथे दिवसा- ढवळ्या घर फोडत 'इतक्या' लाखांची रोकड लंपास
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:06 AM

पुणे- बारामती(Baramati)  तालुक्यातील माळेगाव (maalegav) येथे भरदिवसा घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल नऊ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. मालेगावमधील अमरसिंह कॉलनी येथे ही घटना घडली आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. संबंधित चोरीची घटना सीसी टीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले ( वय-30 ) यांनी माळेगाव पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी नातेवाईकांच्या लग्नाला गेले असताना बंद घराचा दरवाजा तोडून 7 हजारांच्या रोख रक्कमेसह तब्बल 9 लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. सहायक पोलिस (Police) निरीक्षक राहुल घुगे या घटनेचा तपास करत आहेत.

अशी झाली चोरी

फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले ( वय-30  वर्षे) हे आपलया नातेवाईकाकडे कुटुंबियांसह कार्यक्रमाला गेले होते. चांडवले यांच्या घराचा दरवाजा बंद आहे. हे लक्षात घेत अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम सात हजार रुपयांसह नऊ लाख रुपयांचे दागिने लंपास केले. त्यानंतर फिर्यादी घरी आले असता त्यांनाघराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीनं आता जाऊन पहिले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या. तसेच पुणे येथून फिंगरप्रिंट टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे. सदर चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. आपला शेजारी खरा पहारेकरी या उक्तीचा वापर करावा. बाहेर गावी जाताना शेजारच्यांना सांगावे, अनोळखी व्यक्तीची माहिती पोलिसांना द्यावी. अडचणीच्या वेळी 112 या नंबरवर संपर्क केला पाहिजे असे मत उपविभाजयुर पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी व्यक्त केलं आहे.

मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंकडून डुकराचा फोटो पोस्ट, म्हणतात पैहचान कौन?

Funny video viral : मांजरीचं ‘हे’ पिल्लू किती खट्याळ असावं? पाहा काय केलं?

औरंगाबाद | घरकुल योजनेसेठी तीसगावातील आणखी 215 एकर जमीन मिळाली, घरे उभारण्याचा मार्ग मोकळा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.