Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : पुन्हा संतापजनक घटना! हिंजवडीत बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार

Pune crime : हिंजवडीत वडिलांकडून स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी फरार आहेत.

Pune crime : पुन्हा संतापजनक घटना! हिंजवडीत बापानंच केला स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार
अत्याचार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 11:44 AM

पुणे : पुण्यातील कायदा सुवस्थेचा प्रश्न (law and order) ऐरणीवर आल्याच्या घटना दिवसेंदिवस घडताना दिसून येत आहेत. (Hinjawadi) ओळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या (Physical abuse) घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिंजवडीत वडिलांकडून स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी फरार आहेत. अद्याप पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र आठवडाभरात लैंगिक अत्याचाराच्या चार घटना घडल्या आहेत. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तर नातेसंबंध कोणत्या थराला गेले आहेत, याचीही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आता व्यक्त होतेय.

शिवाजीनगर परिसरात घडली नुकतील धक्कादायक घटना

शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात 11  वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीचे स्केच काढले, त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असताना आरोपी जनवाडी भागातील दारू गुत्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी (Police) त्याठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मंग्या (वय – 32) असून शाळेत वॉचमन म्हणून काम करता असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा :

Pune Crime | शाळेतील स्वच्छतागृहात11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यात कुठं घडला हा प्रकार; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Pune Metro Tax |आता 1 एप्रिलपासून पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड ; घराच्या किंमती वाढणार

Pune Zilla Parishad| जिल्हा परिषदेवरही प्रशासक ‘राज’; नियोजनबद्ध केली समित्यांची नेमणूक , कसे चालणार काम

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.