Health Recruitment scam| आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरण ; पुणे सायबर गुन्हेशाखेकडून 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

शिवाजीनगर न्यायालयात तब्बल 3 हजार 800 पानांच चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे.

Health Recruitment scam| आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरण ; पुणे सायबर गुन्हेशाखेकडून 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल
pune-police
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 4:44 PM

पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील (Health Recruitment Paper scam )आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं (Pune cyber police ) दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court)हे तब्बल 3 हजार 800 पानांच चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. या 20  आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हे चार्जशीट दाखल केल आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले  मुख्य आरोपी आहे.

पुणे सायबर पोलिसांनी  म्होरक्याला अटक

आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे पुणे पोलिसांचे काम सुरूच आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केले आहे. अतुल प्रभाकर राख (रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा टकेतील आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे. पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होही अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना यांची तपासात मदत होणार होती.

सानप बंधूचा शोध सुरु

आरोग्य भरती घोटाळ्यातील महत्त्वाचा सूत्रधारसानप बंधू यांचा शोध अजूनही सुरु आहेत. गट ‘परीक्षा घोटाळ्यात ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परिक्षांचे पेपर फुटले होते. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवेत आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे.

पंधरा दिवसांनंतर अमरावतीत परतले रवी राणा, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आली भोवळ

IND vs SL 1st T20: श्रीलंकेविरुद्ध आज असा असू शकतो संघ, इशान किशन की, संजू सॅमसन कोणाला संधी देणार?

Kalyan Police Suicide : कल्याणमधील निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.