AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri crime| चिंचवडमध्ये व्यवसायासाठी मदत मागत वृद्धाला 35 लाखांना लुटलं

आरोपींनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीकडून तब्बल 31 लाख 75 हजार रुपये घेतले. याचबरोबर मी २०१९ पर्यंत तुमचेसर्व पैसे परत करतो असे सांगितले . मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी मुदतीत परत न करता धमकी देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Pimpri crime| चिंचवडमध्ये  व्यवसायासाठी मदत मागत वृद्धाला 35 लाखांना लुटलं
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
| Updated on: Mar 20, 2022 | 6:19 PM
Share

पिंपरी – शहरात मदतीची मागणी करत जेष्ठ नागरिकाची(senior citizen) आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाकडून 31 लाख 75 हजार रुपये घेत फसवणूक केल्याची घटना घडली आहे सुब्रय रामा हेगडे (वय 65, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस(Chinchwad Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवड येथील श्रीधरनगरयेथे घडली आहे. याप्रकरणी चंद्रशील टेकचंद खोब्रागडे, टेकचंद कांथुजी खोब्रागडे, प्रतिभा टेकचंद खोब्रागडे, जयदीप शशिकांत कुत्रे यांच्या विरोधात गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी 2019 ते 16 मार्च 2022 या कालावधीत ही घटना घडली आहे .

व्यवसायासाठी मागितले पैसे

अशी घडली घटनानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुब्रय हेगडे यांची व आरोपीची ओळख होती. याचा ओळखीचा फायदा घेत आरोपींनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीकडून तब्बल 31 लाख 75 हजार रुपये घेतले. याचबरोबर मी २०१९ पर्यंत तुमचेसर्व पैसे परत करतो असे सांगितले . मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी मुदतीत परत न करता धमकी देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.एवढंच नव्हे तर पैसे मागितल्यास तुझावरचा खोटी केस दाखल करून तुला अडकवेळ अशी धमकीही आरोपीनी दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत करत आहेत.

सोनलला मारण्यासाठी मोसमीनं 4 लाखाची सुपारी दिली, मारेकऱ्याला Bike वरुन घरापर्यंतही सोडलं! पण…

Yashwant Jadhav यांच्याकडून 36 मालमत्तांची खरेदी? BMCला हादरवणारी माहिती समोर

CSR पेक्षा नागरिकांचे सामाजिक दायित्व महत्वाचं, राज्यपाल Bhagatsingh Koshyari यांचं वक्तव्य

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.