Leopard in Pune | पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला आहे. त्यानंतर कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आलं. बिबट्याला बाहेर काढण्याचं काम अद्यापही जारी आहे.

Leopard in Pune | पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला, कामगारांना बाहेर काढलं
पुण्यातील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 9:03 AM

पुणे :  मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या (Leopard) घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यात (Pune) व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बिबट्याचं बचावकार्य अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला आहे. त्यानंतर कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आलं. बिबट्याला बाहेर काढण्याचं काम अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला, 6 ते 7 किलोमीटर नेलं फरफटत, चिंचले खैर भागात बिबट्याची दहशत

Nashik | झोपडीत शिरून बिबट्याने महिलेला उचलले, लचके तोडून संपवले; भयंकर अंतामुळे खळबळ

Torna, Rajgad किल्ले परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.