Pune Metro | पुण्यातील महामेट्रोलाही भरावा लागणार मिळतकत ‘कर’ ; महापालिकेने दिले पत्र

त्यामुळे मेट्रो प्रकल्प सुरू होताच महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले असून महामेट्रोकडून माहिती मागविण्यात आली आहे. पुणे शहरात मेट्रोची सुमारे 21 ते 22 स्थानके असणार असून एक इंटरचेंज स्टेशन तसेच एक कार डेपो असणार आहे. त्यामुळे जस-जशी ही बांधकामे वापरण्यास सुरूवात होईल तस-तसा कर आकारला जाणार आहे.

Pune  Metro | पुण्यातील महामेट्रोलाही भरावा लागणार मिळतकत 'कर' ; महापालिकेने दिले पत्र
पुणे मेट्रो, संग्रहित छायाचित्रImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 1:52 PM

पुणे – शहरात नुकतीच मेट्रोची(Pune Metro) सेवा सुरु झाली आहे. व्यावसायिक पद्धतीने मेट्रो सुरु झाल्याने आता कार्यालये आणि इतर अस्थापनांना महापालिकेकडून मिळकतकर आकारण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)मेट्रो स्थानकांची माहिती महापालिकेला सादर करण्याबाबत पात्र दिले आहे. त्यामुळे मेट्रोलाही आता पालिकेच्या मिळकत कर(Tax) भरावा लागणार आहे. शहारातील मेट्रो प्रकल्पाच्या टप्प्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानची पाच किलोमीटरची मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यास सेवेचं उदघाटन करण्यात आले आहे. नियमानुसार मेट्रोने स्थानकांसाठी जे बांधकाम केले आहे. तसेच ज्या मिळकतीचा पुर्णत्वाचा दाखला घेतला आहे.

व्यावसायिकदराने कर आकारणी

व्यावसायिकदराने कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प सुरू होताच महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले असून महामेट्रोकडून माहिती मागविण्यात आली आहे. पुणे शहरात मेट्रोची सुमारे 21 ते 22 स्थानके असणार असून एक इंटरचेंज स्टेशन तसेच एक कार डेपो असणार आहे. त्यामुळे जस-जशी ही बांधकामे वापरण्यास सुरूवात होईल तस-तसा कर आकारला जाणार आहे.

या गोष्टींवरही कर आकारणार

पुणे महानगर पालिकेकडून तूर्तास मेट्रोचा वापर सुरू झालेल्या स्थानकांची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, त्या सोबतच शहरात उभारलेले खांब तसेच मेट्रो मार्गाच्या बांधकामावरही कर आकारणी करता येते का? मेट्रो सुरु झालेल्या शहरात कशा प्रकारे कर आकारणी केलीजात आहे. याची माहिती पुणे महापालिकेने मुंबई महापालिका, नागपूर महापालिका तसेच दिल्ली सरकारकडूनही मागविली आहे. त्याबाबतचे पत्र पालिका प्रशासनाकडून नुकतेच देण्यात आले आहे.

Video : एवढंसं पोरगं, पण कसलं नाचतंय… आफ्रिकन मुलाच्या जबराट Dance moves viral

Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?

Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.