Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली

धक्कादायक म्हणजे या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी तीन वेळा या मंदिरात चोरी झाली असून चौथ्या वेळीही चोरी झाल्यामुळे भाविकांनी चीड व्यक्त केली आहे.

Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली
पुण्यात मंदिरात चोरीImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 1:41 PM

पुणे : मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी (Theft) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील मंदिरात (Temple) ही घटना घडली. दानपेटी फोडून एका चोरट्याने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि इतर ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप आधी कटावणीने (Pune Crime) तोडले. त्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करत दानपेटीतून रोख रक्कम चोरी केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी तीन वेळा या मंदिरात चोरी झाली असून चौथ्या वेळीही चोरी झाल्यामुळे भाविकांनी चीड व्यक्त केली आहे. चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरात सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथील मंदिरात घडला आहे. दानपेटी फोडून एका चोरट्याने मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि इतर ऐवज लंपास केल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप आधी कटावणीने तोडले. त्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करत दानपेटीतून रोख रक्कम चोरी केल्याचं समोर आलं आहे. चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

मंदिरात चौथ्यांदा चोरी

धक्कादायक म्हणजे या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी तीन वेळा या मंदिरात चोरी झाली असून चौथ्या वेळीही चोरी झाल्यामुळे भाविकांनी चीड व्यक्त केली आहे. पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा दावा करत ग्रामस्थांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Mobile Theft | ट्रेनमधील महिलांना टार्गेट, महागडे मोबाईल लांबवणारा चोरटा कल्याणमध्ये जेरबंद

Nanded | वाह रे चोरा.. आधी हात जोडले अन् मग देवाच्या दानपेटीवर डल्ला, नांदेडच्या मंदिरातली चोरी CCTV त कैद

Kalyan Crime : लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.