Pune| पुण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेनी सहकार्‍यांसोबत लुटला धुळवड खेळण्याचा आनंद

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुणे शहरातील तळजाई टेकडी येथे धुलीवंदन म्हणजेच धुळवड खेळण्याचा आनंद घेतला आज सकाळी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मॉर्निंग वॉकला गेले असता, त्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला.

Pune| पुण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणेनी सहकार्‍यांसोबत लुटला धुळवड खेळण्याचा आनंद
Pune HoliImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 5:31 PM

पुणे – कोरोनाच्या महामारीनंतर राज्यभरात होळीचा उत्सव (Holi festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यातही ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister of State Dattatraya Bharne)यांनी आज पुणे शहरातील तळजाई टेकडी येथे धुलीवंदन म्हणजेच धुळवड खेळण्याचा आनंद घेतला आज सकाळी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मॉर्निंग वॉकला गेले असता, त्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या समवेत धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. तसेच धुळवड खेळत असताना कोरड्या रंगाचा (Dry color) वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्या असेही आवाहन यावेळी त्यांनी नागरिकांना केले आहे.

पुण्यात ठिकठिकाणी होळी साजरी

याबरोबर शहराच्या विविध भागात तरुणाईबरोबरच विविध सोसायट्यांमध्ये धुलीवंदन म्हणजेच धुळवड खेळण्याचा आनंद लुटला जात आहे. नांदेड सिटी सोसायटीत महिलांनी एकत्र येत लुटला होळीचा आनंद लुटला. रंगांची उधळण करत होळी साजरी केली. लहान मुलांच्या आनंदालाही उधाण उत्साहाच वातावरण दोन वर्षांनंतर रंगाची उधळण होत आहे. असल्यानं आनंदाला उधाण आले आहे.

तरुणाईच्या उत्साहाला उधाण

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. त्यानंतर आता कॉलेज महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे तरुणाई आनंदाला उधाण आले आहे. अनेक ठिकाणी तरुणाई कोरड्या रंगाची होळी खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला आहे.

Holi Festival | दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय होळी साजरी, कोकणात पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्साह

Chandrapur Crime | मुलाचा राग काढला बापावर, कुऱ्हाडीने पाडला मुडदा, न्यायालयाने सुनावली जन्मठेप

चोरीचे Aadhaar Card वापरून बँक खाते ओपन करता येऊ शकते ? याचा तुम्हाला किती फटका बसू शकतो जाणून घ्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.