MNS Vasant More | ‘मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही’ – वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका

रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री प्लॅन आहे. येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल.   पक्षांर्गत वादाचा विषय मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता.

MNS Vasant More | 'मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही' - वसंत मोरेंची रुपाली ठोंबरेंवर खोचक टीका
MNS vasant more
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 1:30 PM

पुणे – महाराष्ट्र नवा निर्माण सेनेपक्षांतर्गत कलहातून प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. मनसेला त्यांच्या जाण्यानं काही मोठं खिंडार पडलं नाही, अशी बोचरी टीका मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतेय अशी टीका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी केली होती, मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असेआव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.

हा सगळा प्री- प्लॅन रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री प्लॅन आहे. येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल.   पक्षांर्गत वादाचा विषय मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता, असेही मोरे यांनी म्हटले आहे.

मोरे यांचे ट्विट  चर्चेचा विषय ठोंबरे यांच्या राजीनाम्यानंतर नगरसेवक वसंत मोरे यांचे ट्विट ही चर्चेचा विषय ठरेल होते. मोरे यांनी ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत स्वतः व मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या सोबतचा फोटो शेअर करत ‘जब हम दो साथ खडे तो सबसे बडे , अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे  कॅप्शन दिले होते. सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे दोघेच मनसेचे नगरसेवक आहेत.

पक्षातील नेत्यांना कंटाळून राजीनामा मागील काही दिवसांपूर्वी पक्षातील लोकच आपल्या विरोधात पक्ष नेतृत्वाचे कान भरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्यमुळे मला निर्णय घ्यावा लागेल असेही ठोंबरे म्हणाल्या होत्या. पुणे पदवीधरच्या निवडणुकीतील पराभव हा पक्षाच्या नेत्यांनी ‘मनसे’ साथ दिली नसल्याने झाला असल्याची खंत त्या खासगी बोलून दाखवत होत्या. पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. मात्र, हे पद काढण्याआधी काही मिनिटेच कल्पना दिली होती. पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोप रुपाली यांनी उघडपणे केला होता.

Rupali Thombare-patil | राज ठाकरे माझ्या मनात आहेत आणि राहतील, स्वार्थासाठी त्यांना वाईट बोलणार नाही : रुपाली पाटील

Rupali Patil PC | सध्या दोन पर्याय, तिसरा पर्याय आला तर विचार करेन

Rupali Thombare-patil | राज ठाकरे माझ्या मनात आहेत आणि राहतील, स्वार्थासाठी त्यांना वाईट बोलणार नाही : रुपाली पाटील

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.