Photo Gallery | शहरात पाण्याचा तुटवडा; पुण्यात राष्ट्रवादी काँगेसने रस्त्यावर उतरत केले आंदोलन
दत्तनगर, भारतनगर, महादेव नगर यासह आसपासच्या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. येथील नागरिकांना विशेषत: महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत नाही. आधीच उन्हाळा, त्यात आता पाण्याची ही समस्या यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
Most Read Stories