Pune crime | पुणे पोलिस आयुक्तांची कोथरूडमधील घायवळ टोळीतील तिघांवर ‘मोक्का’तंर्गत कारवाई

या तिघांवरही कोथरूड तसेच पौड परिसरात दहशत पसरवणे खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, दहशत पसरवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 65 गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आल्याने गुंड टोळ्यांना जरब बसली आहे

Pune crime | पुणे पोलिस आयुक्तांची कोथरूडमधील घायवळ टोळीतील तिघांवर 'मोक्का'तंर्गत कारवाई
amitabh gupta
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 11:44 AM

पुणे – शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. मयूर उर्फ राकेश कुंबरे (27), गणेश राऊत (23), ओंकार उर्फ चिंक्‍या फाटक (23),या तिघांवरही कोथरूड तसेच पौड परिसरात दहशत पसरवणे खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, दहशत पसरवणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुंडांवर पोलिसांची नजर शहरात प्रामुख्याने कार्यरत असलेल्या मारणे, घायवळ या गुंडांच्या टोळींवर पोलिसांचे लक्ष असून या टोळीतील अनेक गुंडांवर आतापर्यंत मोक्काअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. कुंबरे आणि साथीदारांवर मोक्का कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील 65 गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आल्याने गुंड टोळ्यांना जरब बसली आहे

ठोस पुरावा नसल्याने जामीन

मोक्काचा कारवाई करत असताना दुसरीकडं मोक्‍कानुसार टोळीप्रमुख म्हणून अटक केलेल्या एका गुन्हेगाराला ठोस पुरावा नसल्याच्या अभावी जामीन मंजूर करण्यात आला आहे. संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्यअसेलल्या या गुन्हेगाराने ताडीचे रसायन बाळगल्या प्रकरणात मोक्‍कानुसार कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात मोक्‍का लागू होत नाही. त्याने कोणताही गुन्हा केलेला नसून, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. कोणत्याही टोळीशी त्याचा संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.

आम्ही ‘सोंगाड्या’ नक्कीच नाही, चंद्रकांत पाटील म्हणजे ‘टॉलस्टॉय’ नाहीत, संजय राऊतांना फडणवीस, चंद्रकांतदादांवर निशाणा

आकड्यांचा धंदा भाजपचा आहे, किरीट सोमय्यांना कळलं पाहिजे : नवाब मलिक

Viral Video : ‘ऑस्प्रे’ची पाण्यात घुसून शिकार, पण एका चुकीमुळे सर्व मेहनत गेली वाया

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.