Pune Child marriage : बालविवाह पडला महागात; पतीसह मुलीच्या वडिलांवर पुण्यातील चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

17 वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलीचा 19 वर्षीय तरुणासोबत विवाह लावून दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या वडिलांसह पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Child marriage : बालविवाह पडला महागात; पतीसह मुलीच्या वडिलांवर पुण्यातील चाकण पोलिसांत गुन्हा दाखल
चाकण पोलीस ठाणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 9:43 AM

पुणे : खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील ठाकरवस्तीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलीचा 19 वर्षीय तरुणासोबत विवाह (Marriage) लावून देण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह पतीलादेखील हा विवाह चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील आदिवासी ठाकरवस्तीत राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीचा विवाह गावातील 19 वर्षीय तरुणासोबत 11 महिन्यांपूर्वी लावून देण्यात आला होता. दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याने बाल विवाहाचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चाकण पोलिसांत (Chakan Police) बलात्कार, बाल विवाह कायदा, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंध कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाहास प्रतिबंध असूनही असे प्रकार होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.

आणखी वाचा :

Big news for jail inmates : येरवडा कारागृहातील कैद्यासाठी मोठी बातमी; 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी 223 कैद्यांनी केला अर्ज

Pune Loudspeaker : स्वागतार्ह..! ईदच्या दिवशी डीजे टाळून तो पैसा गरजूंसाठी वापरणार; पुण्याच्या लोहिया नगरमधल्या मशिदींचा निर्णय

Pune accident CCTV : बापरे..! काळजाचा थरकाप उडवणारा Video; अंगावरूनच घातली गाडी, व्यावसायिकावर पुण्यात गुन्हा दाखल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.