PMC | पुणे महापालिकेत मिळकत कराचे विक्रमी उत्पन्न ; नागरिकांनी भरला 1846 कोटींचा कर; ऑनलाईन कर भरण्याला प्राधान्य

कोरोना काळात महानगरपालिकेच्या विभागाकडून मिळकत कराच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरु होते. थकबाकी वसुलीसह नवीन कर आकारणी, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोपी यंत्रणा, वसुलीसाठी विशेष नियोजन केले असल्याने विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले

PMC | पुणे महापालिकेत मिळकत कराचे विक्रमी उत्पन्न ; नागरिकांनी भरला 1846 कोटींचा कर; ऑनलाईन कर भरण्याला प्राधान्य
महापालिकेचे मिळकत कराचे विक्रमी उत्पन्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:52 PM

पुणे – कोरोनाच्या काळातही पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation)उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. महापालिकेच्या 2021-22 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर मिळकतकर विभागानेही 1846 कोटींचा महसूल वसूल मिळवला आहे.   या वर्षभराच्या कालावधीत 8 लाख 68 हजार 671 मिळकत धारकांनी हा कर जमा केला असून त्यात सर्वाधिक 70 टक्के कर ऑनलाइन(Online)  जमा झाला आहे तर रोख रकमेच्या स्वरूपात 17 टक्के आणि धनादेशाच्या स्वरूपात 13 टक्के कर जमा झाला आहे. तर या वर्षी सुमारे 71 हजार नवीन मिळकती कर आकारणीत आलेल्या आहेत . तर थकबाकी असलेल्या 7 हजार 300 मिळकती सील करण्यात आलेल्या आहे.  बांधकाम विभागाकडून गेल्या वर्षभरात उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या.   बांधकामांना तातडीने परवानगी देण्यासाठी ऑटो डीसीआर प्रणाली (Auto DCR system)राबविण्यात आली आहे.

विभागाकडून विशेष प्रयत्न

कोरोना काळात महानगरपालिकेच्या विभागाकडून मिळकत कराच्या वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरु होते. थकबाकी वसुलीसह नवीन कर आकारणी, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सोपी यंत्रणा, वसुलीसाठी विशेष नियोजन केले असल्याने विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या विलास कानडे यांनी दिली आहे.

बांधकाम विभाग मालामाल

याबरोबरच महापालिकेच्या बांधकाम विभागासही दुप्पट महसूल जमा झाला आहे. वर्षभराच्या कालावधीत बांधकाम विभागाने 600 होऊन अधिक नवीन बांधकामासह 2775 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. कोरोनाच्या काळ लक्षात घेऊन बांधकाम विभागाला मिळालेल्या या महसुलाची आकडेवारी निश्चितच दिलासा दायक असल्याचे मत महानगर पालिकेनं व्यक्त केलं आहे.

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर

मृणाल दुसानिसने दिली ‘गुड न्यूज’; चिमुकल्या पाहुणीचं नाव माहित आहे का?

Upcoming Car Launches in April 2022: मारुती, टाटा, मर्सिडीजच्या गाड्या एप्रिलमध्ये लाँच होणार, पाहा संपूर्ण यादी

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.