Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांधकाम साहित्याच्या दर वाढीचा बांधकाम व्यावसायाला फटका ; किती रुपयांनी भाव वाढले

कच्च्या मालाच्या किंमती तसेच एप्रिल महिन्यापासून मेट्रो सेस लागू होईल का? याबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम थेट बांधकाम व्यवसायावर झाला आहे. शहारातील उपनगरीय भागातील अनेक बांधकाम साईटवरील काम थांबल्याचे चित्रही दिसून आले आहे. याबरोबरच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या मजुरांच्या मजुरीतही 40 टक्के वाढ झाली आहे.

बांधकाम साहित्याच्या दर वाढीचा बांधकाम व्यावसायाला फटका ;  किती  रुपयांनी भाव वाढले
Building construction Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:00 AM

पुणे – शहरात कोरोनानंतर(Corona) घरांच्या खरेदीचे प्रमाण वाढत झाली आहे. मात्र याचा दरम्यान बांधकामाच्या साहित्याचे दर वाढल्याने बांधकाम व्यासायिकाना अडचण निर्माण झाली आहे. स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने उपनगर परिसरातील बहुतांशी बांधकामे संथगतीने सुरु असल्याचे दिसून आले आहे. बांधकामासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या(Raw material) किंमती तसेच एप्रिल महिन्यापासून मेट्रो सेस लागू होईल का? याबाबत बांधकाम व्यावसायिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम थेट बांधकाम व्यवसायावर (construction business)झाला आहे. शहारातील उपनगरीय भागातील अनेक बांधकाम साईटवरील काम थांबल्याचे चित्रही दिसून आले आहे. याबरोबरच बांधकामासाठी आवश्यक असलेल्या मजुरांच्या मजुरीतही 40 टक्के वाढ झाली आहे. त्याचा तोटाही व्यावसायिकांना सहन लागतो.

असा होतोय तोटा

मेट्रो सेस एप्रिल पासून लागणार का? याकडे नागरिकांनी लक्ष आहे. तसेच रेरा कायद्यामुळे एकदा का नागरिकांना घराची किंमत निश्चित केले की पुन्हा सदनिकेच्या दारात वाढ करता येत नाही. सद्यस्थितीला स्टीलचा दर 45 रुपये किलो वरून ९० रुपायांवर गेला आहे. सिमेंट गोणी 250 रुपयांवरून 400 रुपये झाली आहेत. विटा, वाळू, खडी, वायर, टाइल्स यातही 40 ते 50 टक्के वाढ झाली आहे.

या भागातील दर वाढले

दुसरीकडे शहरातील मगरपट्टा, हिंजवडी, विमाननगर, खराडी परिसरातील आयटी कंपनी आहेत. त्यामुळे तेथील भागात कामगारांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर आता मेट्रो, रिंगरोड, अंतर्गत रस्ते, पीएमपीएलच्या सार्वजनिक शैक्षणिक सोई सुविधाही मोठ्या प्रमाणत वाहतूक-दळणवळण अधिक सुखकर होत आहे. कोथरूडसह सिंहगड रस्त्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. येथील प्लॉट, फ्लॅटचे पाच वर्षात जवळपास दुप्पट भाव झाल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्ता – 5500 , कोथरूड – 9000, हडपसर- 4500, येरवडा- 4500 पिंपरी-चिंचवड-5000 सर्वसाधारणपणे याप्रकारचे दर आहेत.

Special Report | EDचे आकडे? महाराष्ट्रात टार्गेटवर ‘ठाकरे’?-tv9

फटका चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, महिला प्रवाशांचे मोबाईल चोरायचा

Special Report | अखेर 5 महिन्यांनी Bhavana Gawali ऑनलाईन दिसल्या!-tv9

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.