पुण्यातील शाळा1 फेब्रुवारीपासून सुरू होणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ८६ टक्के १५ ते १८ वयोगटातील व्हॅक्सीन झालं.
पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण केले जाणार आहे तसे आदेश निघणार आहे. संस्था चालकांना तसे आदेश देणार. .
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.