AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई, चिनी महिलेसह तिघांना अटक

यात एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. (Telangana Police Exposed online loan Racket In Pune)

तेलंगणा पोलिसांची पुण्यात मोठी कारवाई, चिनी महिलेसह तिघांना अटक
| Updated on: Dec 28, 2020 | 9:38 PM
Share

पुणे : ऑनलाईन कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने पुण्यातील एका कॉल सेंटरवर छापा टाकत मोठी कारवाई केली. यात एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. (Telangana Police Exposed online loan Racket In Pune)

गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद आणि तेलंगणा परिसरात ऑनलाईन लोन देणाऱ्या कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत. नुकतंच ऑनलाईन लोन देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांची मदत घेत शनिवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला.

या छाप्यात पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत.

तसेच अनेक कागदपत्रे ही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात लाखो रुपये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.  (Telangana Police Exposed online loan Racket In Pune)

संबंधित बातम्या : 

पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अ‍ॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्….

पुण्यातील ताडी विक्रेत्याचं गुजरातपर्यंत कनेक्शन, उत्पादन शुल्कची मोठी कारवाई

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.