MPSC आयोगाचा अजब कारभार ; राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील 100 पैकी 8 प्रश्न आयोगाकडून रद्द, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

गेल्या वेळी पीएसआय, एसटीआयच्या पूर्व परीक्षेत आयोगाकडून चुकीची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली होती. असा विद्यार्थ्यांचा आरोप होता, या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयीन (Court) लढाई लढली, असे असून देखील आयोगाकडून चुका वाढत जात आहे, 100 पैकी 8 प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार आहे असा आरोप विद्यार्थी करता हेत.

MPSC आयोगाचा अजब कारभार ; राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील 100 पैकी 8 प्रश्न आयोगाकडून रद्द, विद्यार्थ्यांमध्ये  नाराजी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 5:57 PM

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची (Pre-service examination) अंतिम उत्तर तलिका जाहीर केला आहे. राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करताना आयोगाने गोंधळ घातला आहे. आयोगाकडून चक्क 8 प्रश्न रद्द करण्यात आले आहेत.  आठ प्रश्न आयोगाने रद्द केल्याने परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने रद्द केलेल्या गुणांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार असून यामुळे गुंणाचे नुकसान होणार आहे.  गेल्या वेळी पीएसआय, एसटीआयच्या पूर्व परीक्षेत आयोगाकडून चुकीची उत्तरे प्रसिध्द करण्यात आली होती. असा विद्यार्थ्यांचा आरोप होता, या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयीन (Court) लढाई लढली, असे असून देखील आयोगाकडून चुका वाढत जात आहे, 100 पैकी 8 प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार आहे असा आरोप विद्यार्थी करता आहेत. आयोगाच्या या निर्णयाचा फटका जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना बसणार आहे.

या पदांसाठी घेण्यात आल्या होत्या परीक्षा उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी. कक्ष अधिकारी, डिवायएसपी अशा एकूण 390 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. माफक हीच अपेक्षा आयोगाने चुका कमी करून अचूक प्रश्न प्रश्पत्रिका तयार कराव . तर यासारख्या चुका टाळल्या जातील. याबरोबरच आयोगाने रद्द करण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्न साठी 1 गुण देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Pandit Bhimsen joshi Award 2022 जाहीर, भरत कामत आणि सुधीर नायक यांच्या कार्याचा गौरव, 27 मार्चला रंगणार स्वरमैफल

AAP MVA : आप आमदार की आघाडी सरकार? एकीकडे आमदारांना मुंबईत 300 घरं, दुसरीकडे 1 रुपया

Gold, silver prices : सोन्याच्या दरात आज पुन्हा तेजी, जाणून घ्या आपल्या शहरातील सोन्या, चांदीचे भाव

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.