Pune Crime | 81 व्या वर्षी गुडघ्याला बाशिंग, पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला तरुणीचा गंडा

या विवाह मंडळातील महिलांनी त्यांना लग्नासाठी स्थळ पाहण्याचे सांगून त्यासाठी फी म्हणून व संबंधित महिलांनी विविध खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून फेब्रुवारी ते सप्टेंबर 2021  दरम्यान ऑनलाईन पद्धतीने 95 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र, कोणतेही स्थळ न दाखविता फसवणूक केली

Pune Crime | 81 व्या वर्षी गुडघ्याला बाशिंग, पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला तरुणीचा गंडा
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 10:36 AM

पुणे –  लष्करातून निवृत्त झाल्यानंतर वयाच्या 81 वर्षी आयुष्याला आधार देण्यासाठी साथीदार शोधणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याची (Retired army officer)तीन तरुणींनी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील धायरी परिसरात  ही घटना घडली आहे. या अधिकाऱ्याला लग्नासाठी मुली दाखवतो असे सांगत तीन विवाह नोंदणी संस्थानी(Marriage Registration Institution) मिळून जवळपास 95 हजारांची फी आकारत त्यांना मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे स्थळ न दाखवता गंडा घातला आहे.  फसवणूक झाल्याचे समोर येताच लष्करी अधिकाऱ्याने सिंहगड पोलीस ठाण्यात  (Sinhagad Police)तीन विवाह संस्था व तेथील तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

तर झालं असं

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निवृत्त लष्कर अधिकारी आहेत. ते घरात एकटेच असतात. त्यांचा सांभाळ करायला कोणी नाही. उतार वयात आपली देखभाल करण्यासाठी कोणीतरी जोडीदार असावी, या हेतूने त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी मुलींसाठी विवाह मंडळाशी संपर्क साधला. तेव्हा या विवाह मंडळातील महिलांनी त्यांना लग्नासाठी स्थळ पाहण्याचे सांगून त्यासाठी फी म्हणून व संबंधित महिलांनी विविध खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून फेब्रुवारी ते सप्टेंबर 2021  दरम्यान ऑनलाईन पद्धतीने 95 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र, कोणतेही स्थळ न दाखविता फसवणूक केली.  कुलस्वामीनी विवाहमंडळ -शोभा साखरे, भाग्यलक्ष्मी विवाह मंडळ वर्धा, मंजू पवार , स्वयंवर विवाह मंडळ पुणे – अंकिता भोसले यांनी आपली फसवणूक केल्याचे आपल्या फिर्यादीत लिहिले आहे.पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

म्हणाला मी ‘कोकाकोला’चा सीईओ, टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख, औरंगाबादेत उच्चशिक्षित महिलेला 97 हजारांचा गंडा

Split Ends Treatment| दुभंगलेल्या केसांमुळे आहात त्रस्त? घरातील या 5 गोष्टी ठरतील वरदान, आजच वापरून पाहा

आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणणारे सोमय्या भाजपमध्ये येण्यापूर्वी काय करायचे?, नीलम नगर ते संसद कसा होता प्रवास?

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.