Pune | ठाकरेंच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, पालिकेच्या पायरीवरून सोमय्यांनी ललकारले

या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता. त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव

Pune | ठाकरेंच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, पालिकेच्या पायरीवरून सोमय्यांनी ललकारले
पुण्यात किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केले आरोप
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 5:42 PM

पुणे- महानगरपालिकेची  (Pune Municipal Corporation)परवानगी नसतानाही भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच किरीट सोमय्याचा(Kirit Somaiya) सत्कार केला. मी पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik)याचे आभार मानतो व शाब्बासकी देतो. या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता. त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव , मी पुणेकरांना त्याचंनाव सांगतो आज, जी कोविड कंपनी जी कधी रजिस्टर झाली नाही त्याचा मालक एक चहावाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. त्यांचे मित्र संजय राऊत त्यांची बेनामी कंपनी आहे. 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महानगरपालिकेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने मुंबई महानगरपालिकेचे चार कॉन्ट्रॅक्ट दिले. उद्धव ठाकरे व संजय राऊत त्यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्या शिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही. असे मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.

किरीट सोमय्या यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज आपली शहरामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या उपस्थित झाले आह. याचा महापालिकेत त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आज या लढवय्या नेत्याच्या स्वागत साठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. सगळ्याचं स्वागत करतो. भ्रष्टाचारा विरोधातील लढाईमध्ये किरीटजी सोबत खांद्याला खांदालावून उभे आहोत. जिथं आपण उभे आहोत तिथं राष्ट्रवादीचं , काँग्रेसचं, शिवसेनेचा आंदोलं होत मात्र भाजप आंदोलन करायला लागला की ते दडपल जात. हा भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण भाजपचा कार्यकर्ता कितीही लाठ्या , काठ्या खाल्ल्या तरी थांबणार नाही झुकणार नाही. काय किरीटजींच्या सोबत राहिल असे मत शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलं महानगर पालिकेची परवानगी नसतानाही भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच किरिट सोमय्यांचा सत्कार करत एका प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

Photo Gallery: ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय, गोड गोड वाटतंय’, सोमय्या आत, कार्यकर्ते पायरीवर

IND vs WI: तिसऱ्या वनडेत शुन्यावर आऊट, विराट कोहलीच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड

Pramod Sawant यांच्या साखळी मतदारसंघात Aaditya Thackeray घेणार जाहीर सभा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.