Water shortage: पुण्यात आजपासून एक दिवसाआड पाणी; 11 तारखेपर्यंत असे असणार आहे पाण्याचे वेळापत्रक; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पुण्यात 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचेही आवाहन केले आहे.

Water shortage: पुण्यात आजपासून एक दिवसाआड पाणी; 11 तारखेपर्यंत असे असणार आहे पाण्याचे वेळापत्रक; पाणी जपून वापरण्याचे आवाहन
पुण्यात आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठाImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:13 AM

पुणे : सध्या पावसाला सुरूवात झाली असली तरी काही भागात, परिसरात पावसाअभावी पाणी टंचाई (Water shortage) तीव्र झाली आहे. याचा पावसाचा फटका पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात सोमवारपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा (Water supply) करण्याचे जाहीर केले आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत एक दिवसाआडच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचेही आवाहन केले आहे.

या भागात 4, 6 व 8 जुलै रोजी होणारा पाणीपुरवठा:

संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, वाघजाईनगर, अटल अकरा हनुमाननगर, जांभुळवाडी रोड, बालाजीनगर संपुर्ण परिसर, महादेवनगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरानगर, अप्पर, पद्मावती, चव्हाणनगर, अप्पर पंपींग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकारनगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोमेंट, औंध, सकाळ नगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरुड, जय भवानीनगर, किष्कींधानगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शात्रीनगर, आनंद नगर, वनदेवी मंदिर, श्रमीकनगर, बावधन बु. भुसारी कॉलनी, मयुर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वेनगर, अहिरेगांव, धानोरी गावठाण, लोहगांव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगांव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा खु., पुणे कॅन्टोमेंट.

5, 7, 9 व 11 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर :

– वडगाव जलकेंद्र परिसर, उंबर्‍या गणपती चौक, नांदेडफाटा, धायरी, राजस सोसायटी, वडगांव गावठाण, वडगांव बु. जयभवानी नगर, माणिकबाग, हिंगणे परिसर, तुकाईनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, वंडरसिटी, आंबेगाव पठार, सहकार नगर, आंबेगाव बु., दांडेकर पुल, नवीन पेठ, दत्तवाडी, सर्व पेठा, टिळक रस्ता, स्वारगेट परिसर, जनता वसाहत, पर्वती जलकेंद्र परिसर, चतुशृंगी पाणीपुरवठा विभाग, गोखले नगर, भोसले नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता परिसर, लॉ. कॉलेज रस्ता परिसर, भांडारकर रस्ता परिसर, प्रभात रस्ता परिसर, डेक्कन, जंगली महाराज रस्ता परिसर, बोपोडी, खडकी रेल्वे स्टेशन परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता परिसर, बाणेर गाव, बालेवाडी, सूसरोड, बाणेर पाषाण लिंग रस्ता परिसर, सायकर मळा, सुतारवाडी परिसर, सुस गांव म्हाळुंगे, चांदणी चौक, बावधण बु. दशभुजा गणपती, नळस्टॉप, मंबई पुणे बायपास दोन्ही बाजू, वारजे, माळवाडी, वारजे जुना जकात नाका परिसर, इंगळे नगर, कळस, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, साकोरे नगर, विमान नगर, रामवाडी, मुळीक नगर, वडगांवशेरी, टेम्पो चौक, गलांडे वस्ती, साईनगर, संपूर्ण येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, फुले नगर, टिंगरे नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सय्यद नगर, ससाणे नगर, काळेबोराटे नगर, वानवडी, आझाद नगर, बी.टी. कवडे रस्ता, घोरपडी.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.