Pune Crime |आता विश्वास कुणावर ठेवयचा ? पुण्यात सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या आईने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केलं. लग्नानंतर पीडित मुलगी आपल्या आई व सावत्र वडिलांसोबत राहण्यास आली. त्यानंतर सावत्र वडिलांनी पिडित मुलगी घरी एकटी असल्याचे बघता तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हेतर वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला.

Pune Crime |आता विश्वास कुणावर ठेवयचा ? पुण्यात सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर बलात्कार
सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 12:18 PM

पुणे – गेल्या काही दिवसात मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दोन आठवड्यात अल्पवयीन मुलीवर (minor gril) अत्याचार , हल्ले झाल्याच्या पाचहून अधिक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी (Police)कारवाई करत आरोपीना अटकही केली आहे. अशातच सावत्र बापानेच 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचे वडिलांचे निधन झाल्यनंतर आईने दुसरे लग्न केले. यानंतर सावत्र वडील मुलगी घरात एकटी असल्याचे बघत सावत्र बापाने तिच्यावर बलात्कार केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे . याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसात दिली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस(yerawad Police) तपास करत आहेत.

नेमक काय घडलं

पीडित मुलीच्या आईने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केलं. लग्नानंतर पीडित मुलगी आपल्या आई व सावत्र वडिलांसोबत राहण्यास आली. त्यानंतर सावत्र वडिलांनी पिडित मुलगी घरी एकटी असल्याचे बघता तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हेतर वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या वडीलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस करत आहे.

पोलीस काय म्हणाले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आराेपी सावत्र पिता हा मुळचा आसाम राज्यातील सलिचर येथील रहिवासी आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ताे दुसऱ्या लग्नाची पत्नी व तिच्या मुलीसाेबत राहत हाेता. सन 2016 पासून पिडित मुलगी घरी एकटी असताना वेळाेवेळी तिला सावत्र पित्याने तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्याशी जवळीक साधत तिचा लैंगिक छळ केला. मात्र, सततच्या वडीलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर याबाबत पाेलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निर्यातीसाठी ठरवलेलं टार्गेट भारत सरकारनं 9 दिवस आधीच पूर्ण केलं! 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य गाठण्यात पहिल्यांदाच यश

Papaya : पपई दरावर तोडगा पण वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीचे काय? कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

मटकीला मोड नाय, Oo Antava च्या मराठी व्हर्जनला तोड नाय! ऐकून लोक म्हणाले ‘कितने तेजस्वी लोग है’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.