Pune crime | कौमार्य चाचणी भंग केल्याचा ठपका ठेवत अमेरिकास्थित उच्चशिक्षित पतीकडून पत्नीचा छळ

विवाहानंतर पीडित महिला पतीसोबत अमेरिकेला गेली . तिथे गेल्यानंतर पतीनं मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही, अशी विचारणा केली. एवढ्यावरच ना थांबता लग्नाच्या अगोदर तुझे कोणाबरोबर शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करत छळ करण्यास सुरुवात केली.

Pune crime | कौमार्य चाचणी भंग केल्याचा ठपका ठेवत अमेरिकास्थित उच्चशिक्षित पतीकडून पत्नीचा छळ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 2:07 PM

पुणे – अमेरिका स्थित पतीनं पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंग केल्याचा ठपका ठेवत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संबंधित विवाहितेच्या उच्च शिक्षित पती व सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना जानेवारी ते 26 डिसेंबर 2021 दरम्यान अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत येथे घडली आहे.

नेमकं प्रकरण काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता उच्च शिक्षित आहे. तिचा पतीही उच्च शिक्षित सॉफ्टवेअर अभियंता असून एका नामांकित कंपनीत कार्यरत आहे. अमेरिकेतील टेक्सासयेथे वास्तव्यास आहे. विवाहानंतर पीडित महिला पतीसोबत अमेरिकेला गेली . तिथे गेल्यानंतर पतीनं मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही, अशी विचारणा केली. एवढ्यावरच न थांबता लग्नाच्या अगोदर तुझे कोणाबरोबर शारीरिक संबंध होते का? अशी विचारणा करत छळ करण्यास सुरुवात केली. करुन वारंवार भांडणे काढली. त्यानंतर ते कर्नाटकात परत आले. सध्या ते फुरसुंगी येथे राहात आहेत.

घटस्फोट देण्याची मागणी केली

यामध्ये सासू सासरे यांनी पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेता तिचा छळ करण्यास सुरूवात केली. विवाहितेची दुसऱ्या कुठल्यातरी पुरुषासोबत अफेअर म्हणत घटस्फोट देण्याची मागणी केली असल्याची पीडितेने दिली आहे. नवऱ्याने विवाहितेला मारहाण केल्याची तक्रारीत सांगण्यात आले आहेत.  पोलीस नाईक लाड करत आहेत.

शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती, सोयाबीनची विक्री की साठवणूक, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे बाजारपेठेतले चित्र?

ATM robbery | चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल ; युट्युबवरील व्हिडीओ पाहून एटीएम फोडले ; चोरी पद्धत ऐकून पोलिसही चक्रावले

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर गांधीविरोधक ठरत नाही, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.