Karad Murder : पोटच्या अल्पवयीन मुलीची आई वडिलांनीच केली हत्या, प्रेमप्रकरणातून प्रकार झाल्याचा संशय

कराड तालुक्यातील येणके गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनीच दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्याकडे होता. शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Karad Murder : पोटच्या अल्पवयीन मुलीची आई वडिलांनीच केली हत्या, प्रेमप्रकरणातून प्रकार झाल्याचा संशय
पोटच्या अल्पवयीन मुलीची आई वडिलांनीच केली हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:24 PM

कराड : स्वतः च्या अल्पवयीन मुलीची आई-वडिलांनीच हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील येणे येथे उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणा (Love Affair)तून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मुलीची हत्या करुन मृतदेह डोंगरावर पुरला आणि आपल्यावर संशय यायला नको म्हणून स्वतःच पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 14 दिवसांपूर्वी पुरलेला मुलीचा मृतदेह आज पोलिसांनी बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. (In a love affair the parents killed their own minor daughter in karad)

मुलीची हत्या करुन मृतदेह डोंगरावर पुरला

कराड तालुक्यातील येणके गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनीच दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्याकडे होता. शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. यातून आई-वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर तिचा मृतदेह पवारवाडी येथील डोंगरावर पुरला असल्याचे सांगितले. सकाळी पोलिसांनी पवारवाडी येथे मुलीचा पुरलेला मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. (In a love affair the parents killed their own minor daughter in karad)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.