Dharmveer : सलमान, तुम्हा दोघात आणखी एक साम्य, दोघेही दबंग, आनंद दिघेंवर मुख्यमंत्री बोलले, सलमान भांबावला

शिवसेना गुरु आणि शिष्याची भावना जपणारा पक्ष आहे. शिवसेना जपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली. आनंद दिघे 100 वर्ष जगले. चित्रपटात बाळासाहेब रागवलेले दाखवले तीच परंपरा ठाणेकरांनी राखली आहे.

Dharmveer : सलमान, तुम्हा दोघात आणखी एक साम्य, दोघेही दबंग, आनंद दिघेंवर मुख्यमंत्री बोलले, सलमान भांबावला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लाँचImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 9:50 PM

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर (Dharmveer) या चित्रपटाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या ट्रेलरला दिग्गज उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे आणि धर्मवीर चित्रपटाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंद दिघे हे ठाणेकरांचं हृदय होते. आनंद दिघेंनी अनेकांना जपलं, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सलमान, तुम्हा दोघात आणखी एक साम्य, दोघेही दबंग असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सलमान खानही भांबावला. (Chief Minister Uddhav Thackeray’s reaction to Anand Dighe at the trailer launch ceremony of Dharmaveer movie)

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

शिवसेना गुरु आणि शिष्याची भावना जपणारा पक्ष आहे. शिवसेना जपण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवून शिवसेना पुढे गेली. आनंद दिघे 100 वर्ष जगले. चित्रपटात बाळासाहेब रागवलेले दाखवले तीच परंपरा ठाणेकरांनी राखली आहे. आनंद दिघे नेहमी उशिरा यायचे आणि बाळासाहेब रागवायचे. सकाळी 11 ची वेळ दिली की किती वाजता येतील तेव्हा 11 ची वेळ. दिघे साहेब समोर आले की सर्व राग निघून जायचा. दिघे साहेबांनी निष्ठा आणि मान राखला. हिंम्मत असेल तर टक्कर दे. अंगार आज्जीसारखे हे सर्व शिवसैनिक. हा माणूस गेला तेव्हा वय होतं 50. पण दिवस रात्रीचा हिशोब केला तर हा माणूस 100 वर्षे जगला. या माणसाने अशा काही गोष्टी केल्या त्या चमत्कारीक वाटतात. हा चित्रपट केवळ चित्रपट म्हणून न पाहता निष्ठा काय असते पहा. आनंद दिघेंनी शिवसैनिकांच्या धमन्यांत निष्ठा भरली. (Chief Minister Uddhav Thackeray’s reaction to Anand Dighe at the trailer launch ceremony of Dharmaveer movie)

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.