Thane : ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल 97.13 टक्के, निकालात मुलींची बाजी; 98.04 टक्के मुली उत्तीर्ण

ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल 97.13 टक्के. माध्यमिक शिक्षणाधिकारी ललित दहितुले यांची माहिती.

Thane : ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल 97.13 टक्के, निकालात मुलींची बाजी; 98.04 टक्के मुली उत्तीर्ण
Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:54 PM

ठाणे : माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022 अर्थात दहावीचा निकाल (SSC Result) शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. ठाणे (Thane) जिल्ह्याचा 97.13 टक्के निकाल लागल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. जिल्ह्यात यंदा 1 लाख 13 हजार 825 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे.

यंदा 1 लाख 17 हजार 183 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 825 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 55 हजार 473 मुली परीक्षेस बसल्या होत्या, त्यापैकी 54 हजार 390 मुली उत्तीर्ण झाल्या. तर 61 हजार 710 मुले परीक्षेस बसले होते, त्यापैकी 59 हजार 435 मुले उत्तीर्ण झाले. त्यामुळे यंदाच्या निकालात मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 98.04 टक्के असून मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 96.31 टक्के आहे. त्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी अधिक असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

या शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी अभिनंदन केले.

मागील अकरावर्षातील आकडेवारी खालील प्रमाणे

  • 2011 – 88.39
  • 2012 – 88.87
  • 2013. – 88.90
  • 2014 – 89.75
  • 2015. – 93.01
  • 2016. – 91.42
  • 2017. – 90.59
  • 2018. – 90. 51
  • 2019. – 78.55
  • 2020. – 96.61
  • 2021 – 99.28
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.