Maratha protest mumbai: मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये नेमकं काय? वाचा सविस्तर जीआर
मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर सध्या सोशल मीडियावर व्हायरल. जीआरमध्ये नेमकं काय? वाचा सविस्तर जीआर
Maratha protest mumbai: सध्या सोशल मीडियावर मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारने काढलेला जीआरची PDF व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालं आहे. मराठा बांधवांनी वाशीमधील शिवाजी चौकात मोठा जल्लोष साजरा केला आहे. सध्या नवीन मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विजयी रॅली सुरु आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव देखील सहभागी झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीमध्ये दाखल झाले आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमध्ये नेमकं काय? पाहा सविस्तर