Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin Raj Thackeray cm uddhav Thackeray devendra fadnavis kirit somaiya shivsena dilip walse patil, hanuman chalisa dispute hindutva
TOP 9 Headlines | 28 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेने राजकारणाचा पारा वाढवला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनीही पुन्हा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाजप आमदार संजय कुुटे यांनीही मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा, वाचा सविस्तर औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त; 8 डिसीपींसह 2 हजार पोलिसांचा फौजफाटा, वाचा सविस्तर
महाराष्ट्रात ‘योगी’ कुणी नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, वाचा सविस्तर ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, अमृता फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं, वाचा सविस्तर
राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर शिवसेनेसोबत जाणे ही चूक होती; सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान, 2017 च्या फॉर्म्युल्याची पुन्हा चर्चा, वाचा सविस्तर
मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले असते का? अजित पवारांचा थेट सवाल, वाचा सविस्तर इंधनावरचा महाराष्ट्रातील कर कमी होणार का? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं!, वाचा सविस्तर
बैठक कोरोनाची पण पंतप्रधानांनी इतर विषयावरच तारा छेडल्या; राऊतांची खोचक टीका, पेट्रोलच्या दरावरून राजकारण पेटलं, वाचा सविस्तर
गणेश नाईक यांना कोर्टाकडून “तारीख पे तारीख”, जामिनावर फैसला 30 एप्रिलला, दीपा चव्हाण यांचे नाईकांवर अत्याचाराचे आरोप, वाचा सविस्तर
महिला बचत गटातही कोट्यवधींचा घोटाळा? भाजप आमदार संजय कुटेंचे गंभीर आरोप, वाचा सविस्तर सुप्रिया सुळेंचं नाव वापरून महिला बचत गटात घोटाळा? भाजप आमदार संजय कुटे म्हणतात…, वाचा सविस्तर
Mumbai Indians ने लीगच्या मध्यावर एका नव्या खेळाडूला केलं साइन, कोण आहे कुमार कार्तिकेय सिंह? आता तरी मुंबई जिंकणार?, वाचा सविस्तर