Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin Raj Thackeray cm uddhav Thackeray devendra fadnavis kirit somaiya shivsena dilip walse patil, hanuman chalisa dispute hindutva
TOP 9 Headlines | 8 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
आज रज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच संजय राऊत यांनी आज पुन्हा हिंदूत्वावरून राज ठाकरे आणि भाजपला डिवचलं आहे. राज ठाकरेंचा होणार अयोध्या दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे.
भाजपचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांना संघाचा पैसा, उद्योजकांनी युट्यूबर दत्तक घेतले; राऊतांचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
अयोध्येत येतोय हे आम्हाला सांगावं लागलं नाही, संजय राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले, वाचा सविस्तर. हिटलर, मोदी, भाजप, इव्हेंट ते सोशल मीडिया; संजय राऊतांच्या भाषणातील, वाचा सविस्तर. 5 मुद्दे
खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे, भगवे झेंडे अन् शिवसेनेची डरकाळी; सभेचा टीझर आला, वाचा सविस्तर. संजय राऊत म्हणजे पोपट; नवनीत राणा राऊतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार करणार, वाचा सविस्तर. राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलण्यास मज्जाव, तरीही बाईट दिला!, वाचा सविस्तर.
सेनेचं लग्न ठरलं आमच्याशी पळून गेले दुसऱ्यासोबत, येणाऱ्या निवडणुकीत कोथळे काढू, रावसाहेब दानवेंचं संजय राऊतांना जोरादर प्रत्युत्तर, वाचा सविस्तर, तर महाविकास आघाडीवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली, म्हणतात आता तुम्ही कुणाची औलाद आहात हे सांगा, वाचा सविस्तर.
बापट निवडून कसे येतात अजूनही कळलं नाही; शरद पवार-गिरीष बापटांची जुगलबंदी रंगली, वाचा सविस्तर. सत्कार! एक उत्तर भारतीय राज ठाकरेंचा करतोय विरोध तर दुसरा ‘राजमहाला’त जाऊन सत्कार, वाचा सविस्तर.
सत्तेसाठी नव्हे देश वाचविण्यासाठी आलो, केजरीवाल यांची नागपुरात घोषणा; शिक्षणाचे दिल्ली मॉडल काय? वाचा एका क्लिकवर
मदर तेरेसा यांनी चर्चची सर्वात वाईट बाजू लपवली, नवीन डॉक्यूमेंट्रीचा खळबळजनक दावा, वाचा सविस्तर.
डोंबिवलीत पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर; पाच जणांच्या मृत्यूमुळे पाणी संघर्ष पेटणार; हाताची घडी तोंडावर बोट प्रशासनाची भूमिका, वाचा सविस्तर.