Wardha Gamble : लपून चालणाऱ्या जुगार अड्यावर पोहचले आमदार, दोघांना अटक करत 140 रुपये केले जप्त

सदर जुगार अड्डा चालकावर पोलिसांनी यापूर्वी सुद्धा अनेक कारवाई केल्याची माहिती आहे. जुगार चालक हा पोलिसांच्या लपून अवैध जुगार चालवत होता. आज थेट आमदाराने धडक दिल्याने खलबळ माजलीय. वर्धा शहरात अतिक्रमण करून काही ठिकाणी असे अवैध जुगार अड्डे चालविले जातं आहेत.

Wardha Gamble : लपून चालणाऱ्या जुगार अड्यावर पोहचले आमदार, दोघांना अटक करत 140 रुपये केले जप्त
लपून चालणाऱ्या जुगार अड्यावर पोहचले आमदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 1:11 AM

वर्धा : पोलीस कारवाई करूनही सतत चोरून लपून सुरु असलेल्या जुगार (Gamble) अड्यावर थेट आमदार पोहचल्याने थेट खळबळ माजली आहे. ही घटना वर्धेच्या आर्वी नाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दोघांना अटक (Arrest) करत 140 रुपये रक्कम आरोपीकडून जप्त केली आहे. वर्धेच्या आर्वी नाका परिसरात वर्धेचे आमदार पंकज भोयर एका लोकार्पण कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान नागरिकांनी त्यांना परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती दिली. यावरून आमदराने थेट घटनास्थळ गाठत पोलिसांना बोलावले. (BJP MLA Pankaj Bhoyar’s gambling den raided in wardha, two accussed arrested)

आरोपींना अटक करत 140 रुपये जप्त

पोलिसांनी घाटनस्थळी येत दोघांना अटक करत आरोपीकडून 140 रुपये जप्त केले आहे. शामसुंदर कमलकिशोर सिध्द (34) राहणार पिपरी मेघे, वर्धा आणि शिवम राजु टेंभुर्णे (26) राहणार इतवारा बाजार वर्धा अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सदर जुगार अड्डा चालकावर पोलिसांनी यापूर्वी सुद्धा अनेक कारवाई केल्याची माहिती आहे. जुगार चालक हा पोलिसांच्या लपून अवैध जुगार चालवत होता. आज थेट आमदाराने धडक दिल्याने खलबळ माजलीय. वर्धा शहरात अतिक्रमण करून काही ठिकाणी असे अवैध जुगार अड्डे चालविले जातं आहेत. यावर पोलिसांनी कारवाई करून वर्धा नगरपालिकेला असे अतिक्रमण काढण्याबाबत लेखी सूचना सुद्धा केल्या आहे. मात्र पालिकेकडून अद्याप अतिक्रमण काढण्यात आले नाही. (BJP MLA Pankaj Bhoyar’s gambling den raided in wardha, two accussed arrested)

हे सुद्धा वाचा

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.