Yavatmal | लोहाऱ्याच्या पोलीस ठाण्यात महिलाराज, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली जबाबदारी

यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा हे पोलीस ठाणे. येथे महिला कर्मचारी सर्व जबाबदाऱ्या पार पडतात. पोलीस अधीक्षकांनी सर्व जबाबदारी महिलांवर दिली आहे. महिला दिनानिमित्त या सर्व महिलांना सलाम.

Yavatmal | लोहाऱ्याच्या पोलीस ठाण्यात महिलाराज, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली जबाबदारी
यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाण्यात महिलाराज आहे. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 3:38 PM

यवतमाळ : पोलीस स्टेशन म्हटले तर तिथं बोटावर मोजता येईल एवढ्या महिला कर्मचारी आणि पुरुष मंडळींचा राबता पाहायला मिळतो. आता मात्र यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याचा (Lohara Police Station) कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील (Superintendent of Police Dilip Bhujbal Patil) यांनी दिला आहे. राज्यातील पाहिले महिला पोलीस स्टेशन म्हणून लोहारा पोलीस ठाण्याची ओळख आहे. धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे सर्व काम महिला पोलीस कर्मचारी करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन (Counseling of Citizens) किंवा क्लरिकल कार्यच महिलांना दिले जात होते. आता मात्र त्या सर्वांना सक्षम करण्याच कार्य पोलीस विभागकडून होतंय.

लोहाऱ्यात सर्व जागांवर महिला कर्मचारी

लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करतात. लोहारा पोलीस स्टेशन 7 वर्षापूर्वी लोहारा पोलीस ठाण्याची स्थापन झाली. येथे आता 60 कर्मचारी आहेत. अशावेळी एका पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिलाना दिल्यानं त्या सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जागांवर महिलांची नेमणूक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी दिली.

महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम

या आगळ्या वेगळ्या धाडसी निर्णयाची चर्चा राज्य पोलीस दलात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी या म्हणीप्रमाणे पोलीस ठाण्याच्या कारभार महिलांच्या हाती दिल्याने नागरिकांनी सुद्धा दिलासा व्यक्त केला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या महिला पोलीस ठाण्यात अत्यंत चोखपणे आपलं काम महिला पार पाडत आहे. आजच्या महिलादिनी या रणरागिनींच्या कार्याला सलाम.

राज्यातील महिला अत्याचाराचा महिला दिनीच वाचला पाढा! काय म्हणाल्या, भाजप नेत्या चित्रा वाघ…

नागपूरच्या तरुणांचा अमरावतीत फिल्मी थरार! डोक्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार, कशासाठी तर…

Video – अमरावतीच्या दर्यापुरात खाजगी वाहन चालकांकडून वसुली! वाहतूक पोलीस करतात काय?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.