Live Update : शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 11:11 AM

[svt-event title=”Police Commemoration Day 2020 | मुंबईतून पोलीस स्मृतीदिन सोहळा” date=”21/10/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नवाज शरीफांच्या जावायाला अटक, नंतर सुटका, पाकिस्तानात प्रचंड गदारोळ, सरकारविरोधात विरोधकांचा आक्रोश” date=”21/10/2020,11:07AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना तगादा, अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नका; फडणवीसांचं सरकारला आवाहन” date=”21/10/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी; फडणवीसांचा हल्लाबोल” date=”21/10/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई महापालिका नगरसेवकांच्या ‘प्रगती पुस्तकात’ घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक” date=”21/10/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये” date=”21/10/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] शासकीय वाहनांची दुरुस्ती आता एसटीच्या वर्कशॉपमध्ये, आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीने शोधला पर्याय, गरजेनुसार शासकीय वाहने चालवण्यासाठी एसटीचे चालक उलब्ध करून दिले जाणार, जिल्हा परिषदेपासून कृषी विभागापर्यत शासकीय कार्यालयातील वाहनांची देखभाल एसटी करणार [/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कांदा दर नऊ हजार पार” date=”21/10/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कांदा दर नऊ हजार पार, राज्यात कांदा दराने उच्चांक गाठण्यास सुरुवात, जिल्हातील अभोना बाजार समितीत कांदा 9700 रुपये क्विंटल या दराने विकला गेला, बहुसंख्य बाजार समित्यांमध्ये सरासरी 6500 ते 7000 रुपये सरासरी दराने कांदा विकला जात आहे [/svt-event]

[svt-event title=”मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू” date=”21/10/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची भीषण हाणी, मराठवाड्यात अतिवृष्टीत तब्बल 593 जनावरांचा मृत्यू, विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती अली समोर, वीज पडल्याने आणि पुरात वाहून गेल्यामुळे 593 जनावरांनी गमावला जीव, पशुधनाच्या जीवित हणीचा शेतकऱ्यांना मोठा फटका [/svt-event]

[svt-event title=”एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा 70 ते 90 रुपये किलो” date=”21/10/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ] एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा 70 ते 90 रुपये किलो, मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारात आज 115 गाड्याची आवक, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये ग्राहक नसल्याने कांद्याचा भावात घसरण, 90 रुपये किलो विकला जाणाऱ्या कांदा आज 70 रुपये किलो [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत आठ एकरवरील सोयाबीनची सुडी जळून खाक” date=”21/10/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत आठ एकरवरील सोयाबीनची सुडी जळून खाक, तालुक्यातील भटसावगी येथील शेतकरी तान्हाजी मस्के या शेतकऱ्याची 8 एकरवरील सुडी जळून खाक, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान [/svt-event]

[svt-event title=”अमरावती जिल्ह्यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार” date=”21/10/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ] अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्‍यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचा भाजपचा आरोप, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज घेणार पीडितेची भेट [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”21/10/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.