लग्नाच्या पाच महिन्यानंतरही ‘सुहागरात’ला नकार, पत्नीबाबत जे समोर आलं, त्याने नवरदेव हादरला!

Kinnar Bride : लग्नाच्या जवळपास 5 महिन्यानंतर जवळही येऊ न देणाऱ्या पत्नीबाबत जे सत्य समोर आलं, त्यावरुन पतीला धक्का बसला आहे.

लग्नाच्या पाच महिन्यानंतरही 'सुहागरात'ला नकार, पत्नीबाबत जे समोर आलं, त्याने नवरदेव हादरला!
kinnar bahu_Suhagrat
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 5:27 PM

लखनौ : लग्नाच्या जवळपास 5 महिन्यानंतर जवळही येऊ न देणाऱ्या पत्नीबाबत जे सत्य समोर आलं, त्यावरुन पतीला धक्का बसला आहे. 28 ऑक्टोबरला या तरुणाचं लग्न झालं होतं. मात्र पती-पत्नीची मधुचंद्राची रात्र त्याच्या नशिबातच नव्हती. कारण ज्या मुलीशी लग्न केलं, ती तृतीयपंथी (Mujjafarnagar Kinnar Bride) असल्याचं समोर आलं. या प्रकाराने तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये ही घटना घडली. (Bride not ready to celebrating Marriage First Night suhagraat truth comes out after 5 months )

वाजत-गाजत या तरुणाचं लग्न झालं. नववधू घरी आल्याने कुटुंबात आनंद होता. मात्र लग्नाला जवळपास पाच महिने झाले तरीही वधू आपल्या नवऱ्याला हातही लावू देत नव्हती. (Not Ready To celebrating Marriage First Night) दररोज काही ना काही कारण सांगत होती. सतत्या बहान्यांनी वैतागलेल्या पतीला संशय आला. त्याने थेट तिची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मेडिकल रिपोर्टमध्ये जे समोर आलं, त्याने सगळ्यांचेच डोळे विस्फारले.

मेडिकल रिपोर्ट

मेडिकल रिपोर्टनुसार वधू ही तृतीयपंथी आहे. (Kinnar In Medical Report) ही माहिती जशी तरुणाच्या कुटुंबाला मिळाली, तसं सर्व कुटुंबाला धक्का पचवणे कठीण झाले. आपल्याशी धोका झाला असून, फसवून हे लग्न केल्याचा आरोप, संबंधित कुटुंबाने केला आहे.

दुसरीकडे संबंधित वधूने तरुणाच्या कुटुंबावर आरोप करत, आपल्याला डांबून ठेवल्याचं म्हटलं आहे. हे सर्व प्रकरण पोलिसात गेलं. तिथं दोन्ही कुटुंबांनी एकच राडा केला.

पोलिसांना वधूचा मेडिकल रिपोर्ट दाखवला

वर आणि वधूच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये जोरदार गोंधळ घातला. मुलाच्या कुटुंबाने वधूला घरात ठेवण्यास नकार दिला. या कुटुंबाने पोलिसांना वधूचा मेडिकल रिपोर्ट दाखवला. जोरदार राडा झाल्यानंतर नववधू आपल्या माहेरच्या माणसांसोबत घरी निघून गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू आपल्या माहेरी गेली आहे, याप्रकरणात कोणीही लिखीत तक्रार केलेली नाही.

तृतीयपंथी असल्याचं लपवलं?

तरुणाच्या कुटुंबाच्या आरोपानुसार, मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याला अंधारात ठेवून, हे लग्न लावलं. मुलगी तृतीयपंथी असल्याचं जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतरही तरुणाला वधूने हातही लावू दिला नाही, असं कुटुंबाचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर संबंधित तरुणी ही जबरदस्ती केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती, असंही तरुणाचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या 

SEXTORTATION : आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा

100 छापे, 102 दिवस पाठलाग, वेशांतर, रुमला लॉक लावून वास्तव्य, बाळे बोठेच्या अटेकमागील थरार

(Bride not ready to celebrating Marriage First Night suhagraat truth comes out after 5 months )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.