Work From Home | पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ला मुदतवाढ

आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास दिलेल्या सवलतीत आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Work From Home | पुढच्या वर्षी ऑफिसला या! आयटी कंपन्यांना 31 डिसेंबरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम'ला मुदतवाढ
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 1:45 PM

नवी दिल्ली : आयटी आणि बीपीओ कंपन्यांतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास दिलेल्या सवलतीची मुदत वर्षअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयटी कर्मचारी आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरुन काम करु शकतील. त्यामुळे आता थेट पुढच्या वर्षी ऑफिसला जावे लागू शकते. (Government extends Work from Home norms for IT BPO Companies till December 31st)

आयटी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट देण्याच्या सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या होत्या. हा कालावधी संपत आल्याने थेट आणखी पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“कोविड19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत दूरसंचार मंत्रालयाने अन्य सेवा प्रदात्यांना अटी व शर्तींमध्ये दिलेल्या सवलती 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवल्या आहेत.” असे ट्वीट दूरसंचार मंत्रालयाने केले आहे.

सध्या आयटी कर्मचार्‍यांपैकी जवळजवळ 85 टक्के घरुन काम करत आहेत, तर केवळ जिकिरीचे काम करणारे कर्मचारी कार्यालयात जात आहेत. काही ठिकाणी शिफ्टमध्ये काम चालते, तर काही ठिकाणी रोटेशननुसार एक आड एक आठवडा कर्मचाऱ्यांना बोलवले जाते. बाहेरगावी राहणारे बहुतांश कर्मचारी आपल्या घरी कुटुंबियांजवळ आहेत. कोणी प्रियजनांसोबत राहता येत असल्याने आनंदात आहे, तर बऱ्याच जणांना मात्र वाढलेल्या कामाचा तापच होत आहे.

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत. सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत दिलेली मुभा नंतर 31 जुलै आणि आता थेट 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. (Government extends Work from Home norms for IT BPO Companies till December 31st)

संबंधित बातमी

आयटी कंपन्यांना 31 जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सूट, केंद्राची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.