IED Blast Video : उरीतील अतिरेक्यांचा घात सुरक्षा रक्षकांनी उधळला, ब्लास्ट करुन IED निकामी!

सुरक्षा रक्षकांना या IED बॉम्बबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आयईडी नियंत्रित करत सुरक्षितरित्या स्फोट घडवून आणला. यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या दोन्हीबाजूंची वाहतूक काही वेळ थांबवून ठेवली आणि IED चा मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर मोठा आवाज झाला आणि सर्वत्र काळा धूर पसरला.

IED Blast Video : उरीतील अतिरेक्यांचा घात सुरक्षा रक्षकांनी उधळला, ब्लास्ट करुन IED निकामी!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 12:21 PM

उरी : जम्मू-काश्मीरमधील उरी (Uri) जिल्ह्यात अतिरेकी कारवाया नेहमीच केल्या जातात. इंडियन आर्मीचे जवान दहशदवाद्यांना सडेतोड उत्तर देतात. श्रीनगर उरी मुझफ्फराबाद महामार्गाजवळ सोपोरच्या भागामध्ये IED बाॅम्ब अतिरेक्यांनी ठेवला होता. याचा स्फोट (Explosion) करून घातपात करण्याचा अतिरेक्यांचा इरादा सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. श्रीनगर उरी मुझफ्फराबाद महामार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. याच मार्गाच्या जवळ अतिरेक्यांनी (Terrorist) IED ठेवला होता. सुदैवाने याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली आणि मोठा अनर्थ टळला.

सुरक्षा रक्षकांनी IED बॉम्ब केला निष्क्रिय

सुरक्षा रक्षकांना या IED बॉम्बबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आयईडी नियंत्रित करत सुरक्षितरित्या स्फोट घडवून आणला. यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्त्याच्या दोन्हीबाजूंची वाहतूक काही वेळ थांबवून ठेवली आणि IED चा मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यानंतर मोठा आवाज झाला आणि सर्वत्र काळा धूर पसरला. यादरम्यान रस्त्यावरील लोकांना सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले होते. आज पहाटे सुरक्षा दलांना आयईडी सापडला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने सुरक्षितपणे आयईडीचा ब्लास्ट केला.

इथे पाहा ट्विट

काहींनी यादरम्यान IED ब्लास्ट डोळ्यांनी पाहिला. IED चा ब्लास्ट करण्यासाठी रस्त्यावरील लोकांना दूर थांबवण्यात आले होते. यादरम्यान अनेकांनी या ब्लास्टचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्येही सूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मुफ्ती इस्लाह यांनी IED ब्लास्टचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला एका तासामध्ये जवळपास 700 लोकांनी बघितले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.