स्वदेशी 5G तंत्रज्ञान तयार, IIT मद्रासमध्ये पहिली 5G कॉल टेस्ट सफल, ऑक्टोबरपर्यंत आपल्या देशाचे असेल इन्फ्रास्ट्रक्चर

यातली विशेष बाब म्हणजे संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क स्वदेशी आहे. याचे डिझाईन संपूर्णपणे आपल्या देशात विकसीत करण्यात आलेले आहे. केंद्रीय मंत्री वैषणव यांनी आपल्या कॉल टेस्टिंगचा एक व्हिडिओ ट्विटर आणि कू अकाऊंटवरही शेअर केला.

स्वदेशी 5G तंत्रज्ञान तयार, IIT मद्रासमध्ये पहिली 5G कॉल टेस्ट सफल, ऑक्टोबरपर्यंत आपल्या देशाचे असेल इन्फ्रास्ट्रक्चर
first 5G callImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 10:37 PM

चैन्नई केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैषणव यांनी आज आयआयटी मद्रासमध्ये 5G कॉलची सफल चाचणी घेतली. त्यांनी 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. वैष्णव यांनी सांगितले की, यातली विशेष बाब म्हणजे संपूर्ण एंड टू एंड नेटवर्क स्वदेशी आहे. याचे डिझाईन संपूर्णपणे आपल्या देशात विकसीत करण्यात आलेले आहे. केंद्रीय मंत्री वैषणव यांनी आपल्या कॉल टेस्टिंगचा एक व्हिडिओ ट्विटर आणि कू अकाऊंटवरही शेअर केला.

रेल्वे सहकार्य करणार

आयआयटी मद्रासच्या टीमचा अभिमान असल्याचे यावेळी अश्विनी वैष्वव यांनी यावेळी सांगितले. आयआयटी चैन्नईतच 5G ट्सेट पॅड विकसीत करण्यात आले आहे. यामुळे पूर्ण 5G विकासाच्या इकोसिस्टिमला आणि हायपरपूल इनिशिटिव्हला मोठी संधी मिळणार आहे. यातील हायपरपूल इनिशिटिव्हला रेल्वे सहकार्य करणार आहे.

५ महिन्यांनंतर भारताची 5Gची स्वताची यंत्रणा

यापूर्वी बोलताना अशिवीन वैष्णव यांनी सांगितले की येत्या सप्टेंबरऑक्टोबर पर्यंत देशाची स्वताची 5Gची यंत्रणा कार्यान्वित झालेली असेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या देशाचे स्वताची दूरसंचार यंत्रणा असणे हे मोठी आधारभूत प्रगती असल्याचेही त्यांनी सांगितले. जगातील देशांनी आपल्या देशात होत असलेल्या स्वदेशी दूरसंचार सुविधांकडे किमतीच्या आणि गुणवत्तेच्या दिशेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगातील डिटिजल दरी कमी करण्याची आवश्यकताही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. सर्वसमावेशक वाढीसाठी सरकार पयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.